Mumbai Traffic : दक्षिण मुंबईतला प्रवास होणार सुकर; वाहतूक कोंडीतुन होणार सुटका

Mumbai Traffic

Mumbai Traffic : राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनके मोठे विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी मुंबईत अनेक रस्त्यांची कामे हाती घेतली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दक्षिण मुंबईचा पूर्व फ्री वे ते ग्रँटरोड. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी हा साडेपाच किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग मुंबई … Read more

Pod Taxi Mumbai : मुंबईकरांसाठी खूशखबर ! कुर्ला ते वांद्रे दरम्यान धावणार ‘पॉड टॅक्सी’

Pod Taxi Mumbai

Pod Taxi Mumbai : राज्यभरात मोठमोठे विकास प्रकल्प हाती घेतले जात आहेत. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत सुद्धा मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईच्या वाहतूक सेवेत आता पॉड टॅक्सी चा (Pod Taxi Mumbai) समावेश होणार आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या एका बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉड टॅक्सी प्रकल्पाला मान्यता दिली. कुर्ला ते वांद्रे दरम्यानची वाहतूक … Read more

Mumbai Metro : मेट्रोने जोडली जाणार कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई ; वाढणार कनेक्टिव्हिटी

Mumbai Metro

Mumbai Metro : राज्यामध्ये अनेक विकासात्मक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ महामार्ग शिवाय मेट्रोचे जाळे सुद्धा अनेक शहरांमध्ये विस्तारत आहे. याचाच एक भाग म्हणजे कल्याण-तळोजा मेट्रो लाईन ( Mumbai Metro ) होय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी डोंबिवलीतील प्रीमियर मैदानावर मुंबई मेट्रो लाईन-12 (कल्याण-तळोजा) ची पायाभरणी केली. कल्याण-तळोजा विभाग (लाइन-12) … Read more

Mumbai Local Megablock : उद्या 3 मार्चला पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे लाईनवर मेगाब्लॉक

Mumbai Mega block

Mumbai Local Megablock : जर तुम्ही उद्या लोकल ट्रेन ने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. उद्या रविवार दिनांक ३ मार्च रोजी मुंबईच्या मध्य पश्चिम आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे विभागाकडून अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर … Read more

Mumbai BEST : आजपासून BEST चा प्रवास महागला; पहा काय आहेत नवे दर ?

Mumbi BEST

Mumbai BEST : जवळपास सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंधनाची दर वाढ झाले आहे. आता वाढत्या महागाईचा परिणाम मुंबईतील ‘बेस्ट’ वर झाला असून बेस्ट (Mumbai BEST) मधून नियमित प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण बेस्टच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आज दिनांक १ मार्चपासूनच लागू करण्यात येत आहे. … Read more

Mumbai News : कल्याण – डोंबिवलीकरांची लवकरच होणार वाहतूक कोंडीतून सुटका

Mumbai News : कल्याण – डोंबिवली (Mumbai News) मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत. कल्याण डोंबिवली ठाणे या मार्गावरील प्रवास वाहतूक कोंडी शिवाय आणि सुकर करण्यासाठी एम एम आर डी ए अर्थात मुंबई (Mumbai News) महानगर प्रदेश प्राधिकरणाने … Read more

virar alibaug corridor : विरार- अलिबाग प्रवास दोन तासांत, काय आहे हा 55 हजार कोटींचा प्रकल्प ?

virar alibaug corridor

virar alibaug corridor : सरकारच्या आणखी एका महत्वकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक असलेला प्रकल्प म्हणजे विरार-अलिबाग कॉरिडॉर ही योजना लवकरच साकार होणार आहे. एमएमआरच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाची लांबी १२६ किमी आहे. आहे. या कॉरिडॉरच्या उभारणीसाठी सुमारे 18 कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून दोन टप्प्यात तो पूर्ण … Read more

Mumbai News : मुंबईत हत्यारे घेऊन दहशदवादी घुसलेत, ‘त्या’ कॉलने खळबळ

Mumbai News Threating call

Mumbai News : मुंबई पोलिसाना पुन्हा एकदा धमकीचा कॉल आला आहे. मुंबईच्या डोंगरी भागात शस्त्रे घेऊन काही दहशतवादी घुसलेत असा दावा सदर कॉल वर करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र नेहमीप्रमाणे हा एक फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी सुद्धा मागील काही महिन्यांपासून मुंबई पोलिसाना असे … Read more

Maharashtra EV Bus : लाल परी नटली …! बदलले रुपडे …! ताफ्यात दाखल झाल्या 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस

Electric buses

Maharashtra EV Bus : एस. टी. ही महाराष्ट्राचीहक्काची गाडी आहे असे म्हणायला काहीच हरकत. आजही राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचणारी ही गाडी लाल परी म्हणून ओळखली जाते. या ‘लाल परी’चे रुपडे बदलले असून आता शासनाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेसची (Maharashtra EV Bus) एंट्री झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपट येथील आगारात एसटीच्या … Read more

Mumbai : मुंबईतील फायर ब्रिगेड ऍक्शन मोडवर ! ‘या’ इमारतींना दिला पाणी,वीज तोडण्याचा इशारा

Mumbai Fire audit

Mumbai : मुंबईत आग लागण्याच्या घटना वांरवार घडत असतात. कधी गोडाऊन तर कधी मोठाल्या इमारतींना आग लागल्याच्या घटना मुंबईकरांनी (Mumbai) अनुभवल्या आहेत. मात्र आता आगीच्या घटना रोखण्यासाठी हायराईज इमारतींना मुंबईच्या अग्निशामक दलाने फायर ऑडिट अहवाल सादर करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उंच इमारतींना जानेवारी आणि जुलै महिन्यात असे वर्षातून दोनदा फायर … Read more