Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची ED चौकशी पुन्हा होणार; या तारखेला पुन्हा बोलावलं

Rohit Pawar ED Enquiry 1 feb

Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची काल तब्बल १२ तास ED कडून चौकशी करण्यात आली. यावेळी ईडी अधिकार्यांनी रोहित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. रात्री साडे दहाच्या सुमारास ते ईडी कार्यालयाच्या बाहेर पडले. रोहित पवारांची चौकशी इथेच थांबलेली नाही. ईडीने त्यांना १ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले … Read more

Jai Shree Ram On Sea Link : वांद्रे वरळी सी लिंकवर ‘जय श्रीरामची’ रोषणाई; व्हायरल Video पहाच

Jai Shree Ram On Sea Link

Jai Shree Ram On Sea Link । अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यापूर्वी संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत तसेच सगळीकडे जय श्रीरामचा नाराही आपल्याला पाहायला मिळत आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक ‘जय श्री राम’ या शब्दांनी उजळून … Read more

हॉटेलच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक थेट हॉस्पीटलमध्ये Admit

rat in meal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ग्राहकाच्या शाकाहारी जेवणात मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. राजीव शुक्ला असे सदर बाधित ग्राहकाचे नाव असून याप्रकरणी बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजून तरी … Read more

आज उद्धव ठाकरेंची ‘महा पत्रकार परिषद’; नार्वेकरांच्या निकालाची करणार चिरफाड

Uddhav Thackerays Press

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज दुपारी ४ वाजता ‘महा पत्रकार परिषद’ घेणार आहेत. वरळी डोम याठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल. जनता न्यायालयात सत्य ऐका आणि विचार करा अशा आशियाचे बॅनर सुद्धा मुंबईत लागलेले आहेत. या पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या … Read more

Mumbai News : मुंबईतील काळाचौकी परिसरात 8 सिलेंडरचा स्फोट; झोपडपट्टीला भीषण आग

Kalachowki area blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून आगीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आज सकासकाळीच मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लालबाग काळाचौकी जवळील गिरनार टाॅवरच्या पाठीमागील बाजूला असलेल्या साईबाबा झोपडपट्टीत आग लागली आहे. सिलेंडरचे आठ स्फोट झाल्याने (Kalachowki area blast) ही आग लागली आहे. या आगीमुळे … Read more

Atal Setu Mumbai : समुद्रात 17 KM 6 लेन हायवे, 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; जाणून घ्या अटल सेतूबद्दलच्या 10 खास गोष्टी

Atal Setu Mumbai Importance

Atal Setu Mumbai : मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (MTHL) ला आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी -न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. हा पूल बांधून तयारअसून काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचे उदघाटन करण्यात आले. अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. हा पूल 21.8 किमी … Read more

Mumbai Trans Harbour Link : ट्रान्स हार्बर लिंक वर ‘या’ गाड्यांना बंदी; ताशी वेग मर्यादा किती पहा

Mumbai Trans Harbour Link Rule

Mumbai Trans Harbour Link | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट मुंबईकरांसाठी 12 जानेवारी रोजी खुला करण्यात आला आहे. या सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स-हर्बर लिंक असे नाव देण्यात आले आहे. या सागरी सेतूच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येणार आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी सर्वचजण … Read more

मुंबई लोकल ट्रेनची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोस्ट खात्याने घेतला ‘हा’ निर्णय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local Train)  ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लाखो नागरिक लोककने प्रवास करतात. प्रवाश्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी लोकल नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र तरीही लोकलची गर्दी ही आटोक्यात येत नाही. मुंबई लोकलच्या गर्दीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. त्यामुळे लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेने शून्य मृत्यू … Read more

मध्य रेल्वेच्या ‘या’ निर्णयामुळे स्टेशन वरील गर्दी कमी होतेय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. यात सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी मुंबई लोकलच्या स्थानकात पाहायला मिळते. ह्याच गर्दीमुळे अनेकजण फलाट बदल्यावर पटरी ओलांडून जाताना … Read more

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी ‘इतक्या’ रुपयांचा टोल भरावा लागणार

Shivdi Nhava Sheva Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू खुला करण्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसापासून सुरु होत्या. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षात म्हणजेच येत्या 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यास हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नवीन झालेल्या मार्गावर टोल किती आकारला जाईल याची चिंता वाहनचालकांना होती. मात्र आता याबाबत पडदा उठला आहे. … Read more