आइस्क्रीमवर 10 रुपये जास्त घेणे ‘या’ रेस्टॉरंटला पडले महागात, 10 रुपयांसाठी ठोठावण्यात आला 2 लाख रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सेंट्रल मधील शगुन व्हेज रेस्टॉरंटमध्ये 6 वर्षांपूर्वी आईस्क्रीम पॅकेटवर दहा रुपये जास्तीचे आकारणे महागात पडले. जिल्हा फोरमने या रेस्टॉरंटला यासाठी सुमारे 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त, फोरमने ग्राहकांना नुकसान भरपाईचे आदेश देखील दिलेले आहेत. फोरमने आपल्या आदेशानुसार असे सांगितले की, 24 वर्षांपासून रेस्टॉरंटला दररोज सुमारे 40 ते 50 … Read more

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’- रोहित पवार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुनावला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी केल्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणतं रोहित पवार यांनी ट्विट … Read more

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले…

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. “सर्वोच्च न्यायालयाची आदेश प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत, म्हणाले…

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याने त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं. मात्र, मुबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे. संजय … Read more

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवा; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पोलिसांना आदेश

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री … Read more

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका; नातेवाईकांचा खळबळजनक दावा

मुंबई । बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला. दरदिवशी नवे खुलासे होत असतांना सुशांतच्या नातेवाईकांकडून आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. भाजप आमदार आणि सुशांतचे नातेवाईक असणाऱ्या निरज सिंह बब्लू यांनीसुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा मंगळवारी केला. मुंबई पोलिसांकडून साक्षीदारांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी … Read more

‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे’; शरद पवारांनी टोचले पार्थ पवारांचे कान

मुंबई । सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. मी माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असं सांगत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका बैठकी निमित्त आले होते. यावेळी प्रसार … Read more

.. तर आधी केंद्रातील सरकार पडेल; सुशांतसिंह प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई । ‘राजस्थानप्रमाणे इथेही कोणतंच ऑपरेशन यशस्वी होणार नाही. एखाद्या प्रकरणामुळे सरकार अस्थिर व्हायला लागले तर सर्वात आधी केंद्रातील सरकार पडेल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसच सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे नेला पाहिजे आणि तेच नेतील. अशाप्रकारे मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन … Read more

खबळजनक! मुंबईत १५ वर्षाच्या अल्पवीयन मुलीचं अपहरण करुन धावत्या कारमध्ये बलात्कार

मुंबई । मुंबईत १५ वर्षाच्या अल्पवीयन मुलीचं अपहरण करुन धावत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ जुलैच्या रात्री ही घटना घडली. मुलगी घाटकोपर-मानखूर्द लिंक रोडवर एकटी चालत जात असताना तिचं अपहरण करुन बलात्कार करण्यात आला. दैनिक ‘लोकसत्ता’ने पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. “मुलगी … Read more

तब्ब्ल १४ वर्षपूर्वी हरवलेले पाकीट सापडलं! पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुंबई मधील लोकल प्रवास म्हंटलं कि धक्का बुक्कीचा एक भाग असतो . अनेक कामगारांना लोकलचा प्रवास करत वेळेवर कामावर पोहचावे लागते. त्यात लोकल मध्ये असलेली अफाट गर्दी यातून वाट काढत कसेबसे पोहचावे लागते. त्यामुळे अश्या गर्दीत अनेक चोरांना हात साफ करण्याची आयतीच संधी मिळते. असाच काहीसा प्रकार मुंबई मध्ये दररोज होत … Read more