Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग!! रस्त्यावरील गाड्या पाण्याखाली
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पावसाची धुव्वाधार बॅटिंग (Mumbai Rain Update) सुरूच असून काल रात्रीपासून वरुणराजा धो धो कोसळत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबईतील रस्त्यावर पाणी साचलं आहे. काही ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुंबईच्या लोकलवर सुद्धा परिणाम झाला असून मध्य रेल्वे १५ मिनिटांनी उशिरा धावत आहेत तर वेस्टर्न रेल्वे वाहतूकही विस्कळीत … Read more