Tourist Places in Mumbai : मुलांना फिरायला न्यायचंय? तर मुंबईतील ‘या’ ठिकाणी आखा उन्हाळी सुट्टीचा बेत

Tourist Places in Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tourist Places in Mumbai) सध्या मुलांच्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी सुरु आहे. त्यामुळे दिवसभर मुलं एकतर व्हिडीओ गेम खेळतात, टीव्ही पाहतात नाहीतर काय मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतात. घराबाहेर खेळायचं म्हटलं तर उन्हामुळे हैराण होतात. त्यामुळे घरात बसून बसून मूळ कंटाळून जातात. अशी तर आपल्या मुलांची उन्हाळी सुट्टी वाया जातेय, हे पालकांच्याही लक्षात येत … Read more

मनसे, भाजप रवींद्र वायकरांचा आतूनच गेम करणार?

Ravindra Waikar thumbnail

उद्धव ठाकरेंचं मशाल हे चिन्ह नाहीचय. तो तर थंड आइस्क्रीमचा कोण आहे. त्या माणसातली आग संपली आहे… नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर केलेली ही टीका! त्यावर तोंडात घ्या मग चटके बसल्यावर कळेल की, आईस्क्रीम आहे की आगीचा गोळा…. उद्धव ठाकरेंचा राईट हॅन्ड, निष्ठावान मावळा म्हणून ज्यांची ओळख होती त्या रवींद्र वायकरांनी (Ravindra … Read more

Mumbai-Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर आज 2 तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणते पहा

Mumbai-Pune Expressway block

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) वरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा महामार्ग असल्याने याठिकाणी नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा आज मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असला तर त्यापूर्वी ही बातमी नक्की … Read more

Jio World Garden : अंबानींच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये लग्न करायचंय? दिवसाचं भाडं आहे फक्त…

Jio World Garden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio World Garden) मुकेश अंबानी यांच्या ‘जिओ वर्ल्ड गार्डन’मध्ये अनेक कार्यक्रम होतात हे आपण सारेच जाणतो. अत्यंत भव्य आणि जंगी स्वरूपातील सोहळे करण्यासाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे. आता लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. त्यामुळे बरेच मुहूर्त आहेत. काय सांगता? तुम्हीही लग्नाचा विचार करताय? पण मनासारखा हॉल किंवा लॉन मिळत नाहीये. तर … Read more

Mumbai Mega Block Update: मुंबईकरांनो! रविवारी ‘या’ मार्गांवर असेल मेगाब्लॉक

Mumbai Mega Block Update

Mumbai Mega Block Update| मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायरच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block Update) असणार आहे. त्यामुळे या कालावधीत काही लोकल सेवा उशिराने सुरू होतील तर काही गाड्या प्रवाशांच्या सेवेत हजर नसतील. त्यामुळे ऐन … Read more

खुशखबर!! म्हाडाकडून मुंबईतील 2 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर होणार

mhada lottery pune 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच म्हाडा मुंबई म्हाडा (Mhada) मंडळाकडून घरांसाठीची सोडत जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई म्हाडा मंडळ सप्टेंबर महिन्यात तब्बल 2 हजार घरांसाठीची लॉटरी जाहीर करेल. ज्यात उच्च आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील. याबाबत म्हाडाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली … Read more

Haji Ali Dargah : भरती असो वा ओहोटी, समुद्राच्या मध्यभागी असूनही ‘या’ दर्ग्यात कधीच शिरत नाही पाणी; चमत्कार का रहस्य?

Haji Ali Dargah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haji Ali Dargah) मुंबई ही स्वप्न नगरी आहे. इथे अनेक लोक दररोज कामधंद्यासाठी येत असतात. आजवर मुंबईने अनेक लोकांची स्वप्न साकार केली आहेत. याशिवाय मुंबई जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून या ठिकाणी अशी अनेक स्थळे आहेत जी पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. खास करून मुंबईला लाभलेल्या समुद्राच्या अगदी मधोमध असलेल्या ‘हाजी अली … Read more

धक्कादायक! मासिक पाळीच्या नैराश्यातून 14 वर्षीय मुलीने केली आत्महत्या

mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. सांगितले जात आहे की, मासिक पाळीविषयी (Menstruation) माहीत नसल्यामुळे ही 14 वर्षीय मुलगी तणावाखाली होती, शेवटी तिने मालवणीमधील लक्ष्मी चाळीत म्हणजेच आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस घटनेचा खोलवर तपास … Read more

Maharashtra Tourism : मुंबईपासून जवळच प्लॅन करा शॉर्ट ट्रिप ; भेट द्या ‘या’ ठिकाणांना

Maharashtra Tourism : मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये लाईफ किती बिझी असते हे काही वेगळे सांगायला नको. त्यामुळेच तुम्हाला रोजच्या धकाधकीमधून रिफ्रेश होण्यासाठी वेगळी शॉर्ट ट्रिप प्लॅन करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकांणाबद्दल सांगणार आहोत . जिथे तुम्ही तुमचा विकेंड मस्त एन्जॉय करू शकता. शिवाय तुम्हाला इथे जाऊन नक्की आनंद मिळेल यात शंका … Read more

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर ; महापालिकेकडून 12 उड्डाणपुलांची दुरुस्ती, मजबुती

Mumbai : मुंबईच्या विकासासाठी अनेक नवनवे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. कोस्टल रोड, अटल सेतू , नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचा कायापालट करतील यात शंका नाही. अशातच आता मुंबई महानगरपालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता मुंबईतील १२ उड्डाणपुलांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मुबईकरांचा (Mumbai) प्रवास सुकर होणार आहे यात शंका … Read more