पत्नी, मुलगा आणि मुलावर झाडली गोळी; CRPF च्या जवानांची आत्महत्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये धक्कादायक घटना घडली. जेथे एका सीआरपीएफच्या जवानाने आपली पत्नी आणि दोन मुलांवर गोळी झाडली. त्यानंतर या सीआरपीएफ जवानाने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. ही घटना थरवईच्या परिल्ला ग्रुप सेंटरची आहे. या घटनेची माहिती मिळताच छावणीत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारीही तातडीने तिकडे आले आणि … Read more