Paytm ची सर्वात मोठी ऑफर! आता शेअर्स व म्युच्युअल फंडावर तुम्हाला अवघ्या काही मिनिटांतच मिळेल कर्ज

नवी दिल्ली । Paytm Money ने मंगळवारी जाहीर केले की, ते लवकरच कर्ज योजना (Loan Scheme) सुरू करतील, त्यानुसार शेअर्स आणि म्युच्युअल फंड तारण ठेवून कंपनी कर्ज देईल. Paytm लवकरच योजना सुरू करेल तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की, आता पेटीएम मनी आपल्या ग्राहकांसाठी लवकरच कर्ज योजना सुरू करणार आहे. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार … Read more

जर आपण शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर किती टॅक्स भरावा लागेल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । तंत्रज्ञान अपग्रेडेशन आणि झिरो ब्रोकरेज प्लॅटफॉर्ममुळे आजच्या काळात प्रत्येकजण सहज शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतो. परंतु शेअर बाजारामध्ये (Stock Market) गुंतवणूक करण्यापूर्वी यासारख्या इतर गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे यासंदर्भातील टॅक्सचे नियम देखील माहित असले पाहिजेत. म्युच्युअल फंड (Mutual Funds) किंवा स्टॉक खरेदी किंवा विक्री हे एकमात्र कमाईचे साधन नाही … Read more

सिक्योरिटी ठेवून घेतलेले कर्ज म्हणजे काय? आपण हे कर्ज घ्यावे की नाही?हे जाणून घ्या

नवी दिल्ली । सिक्योरिटी साठी काहीतरी ठेवून कर्ज घेणे हा एक पर्याय आहे ज्यामुळे कर्जाची रक्कम सहज उपलब्ध होते. कर्ज देणारी कंपनी किंवा बँक विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड इ.ते घेते आणि ग्राहकास कर्जाची रक्कम देते. या प्रकारच्या कर्जाला ‘Collateral backed loan’ किंवा ‘secured loan’ असे म्हणतात. कर्जदाराने गॅरेंटी म्हणून दिलेली वस्तू वास्तविक स्वरूपात किंवा मालमत्ता … Read more

Mutual Funds मध्ये investment करून 15 वर्षात मिळू शकतील 2 कोटी रुपये ? त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक बर्‍याचदा फायनान्शिअल एक्सपर्टसना म्युच्युअल फंड मधून करोड़पति होण्यासाठीचा प्रश्न विचारतात. यावर, या एक्सपर्टसचे उत्तर हो असे असते पण अटींसह. ते म्हणतात की इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये थोड्या थोड्या पैशांची गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवायचा हा एक उत्तम मार्ग आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी मोठे रिटर्न देण्याची क्षमता असते. त्यांनी महागाईवर … Read more

जर तुम्हांलाही 1 कोटी रुपये कमवायचे असतील तर त्यासाठी प्रत्येक महिन्यात किती आणि कशी बचत करावी हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हालाही बचत करून 1 कोटी रुपयांचे भांडवल जमा करायचे असेल तर तुम्ही सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) चा अवलंब करू शकता. तथापि, तज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, ही 1 कोटींची रक्कम जमवणे थोडे अवघड आहे, परंतु एसआयपीच्या माध्यमातून त्याचे लक्ष्य गाठता येते. या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार दरमहा म्युच्युअल फंड योजनांमध्ये … Read more

‘या’ 5 कामांसाठी खूप महत्वाचे आहे पॅनकार्ड, घरबसल्या कसे बनवायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात पॅन कार्ड ही कोणत्याही वित्तीय किंवा बँकिंग संबंधित कामांची पहिलीच गरज आहे. म्हणूनच सरकार सतत अशी पावले उचलत आहे जेणेकरुन लोकांना सहजपणे त्यांचे पॅनकार्ड मिळू शकेल. अलीकडेच सरकारने अशी व्यवस्था केली आहे ज्यामध्ये हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट घरबसल्या फक्त 10 मिनिटांतच तयार केले जाऊ शकेल. पॅन कार्ड 10 अंकी क्रमांक … Read more