नागपूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, अंबाझरी पोलिसांकडून आरोपीला अटक

Sexual harassment

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून एका 24 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) करण्यात आले आहेत. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. निलेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अत्याचार (Sexual harassment) आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निलेशने तरुणीशी ओळख करुन तिला आपल्याकडे … Read more

…. म्हणून मी उपमुख्यमंत्री बनलो; फडणवीसांनी सांगितले नेमकं कारण

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेला खिंडार पाडून राज्यात शिंदे- भाजपा सरकार स्थापन झाले. पण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. विरोधकांनी तर यावरून फडणवीसांची खिल्लीही उडवली. मात्र आपण उपमुख्यमंत्री का बनलो याच खर कारण आज त्यांनी सांगितले. आज नागपूर येथे होम पीचवर फडणवीस यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत … Read more

फडणवीसांच्या बॅनरमधून अमित शहांचा फोटो गायब; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- भाजप सरकार आलं असलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात काहीच आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. फडणवीस मुख्यमंत्री होणार असताना त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावल्याने भाजप कार्यकर्ते नाराज होते. त्यातच आज नागपूर येथे फडणवीसांच्या स्वागत बॅनरवर अमित शहा यांच्या फोटो गायब आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

दुर्दैवी ! आऊटिंगला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

Drowning

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यादरम्यान नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आऊटिंग करायला गेले होते. मात्र यादरम्यान त्यांचा नागपुरातील अंबाझरी तलावात बुडून (Drowning) मृत्यू झाला आहे. हे दोन्ही जण चप्पल धुवायला तलावात उतरले होते मात्र, त्यांना पाण्याचा … Read more

नागपूर हादरलं ! जावायाने घरगुती वादातून मध्यरात्री केली सासू-सासऱ्यांची हत्या

Murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – काल मध्यरात्री दुहेरी हत्याकांड (murder) घडल्यामुळे नागपूर हादरलं आहे. यामध्ये आरोपी जावयाने सासू आणि सासऱ्याची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या (murder) केली आहे. त्याचबरोबर पत्नी आणि मुलीलाही गंभीर जखमी केले. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरातील अमर नगर भागामध्ये घडली आहे. काय आहे प्रकरण? नरमू यादव असे या आरोपी तरुणाचे नाव … Read more

कुत्ते की मौत मरेगा; मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ईडी च्या रडारावर असून देशभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून मोदी सरकार विरोधात निषेध केला जात आहे. त्याच दरम्यान, नागपूर काँग्रेस नेते शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की… कुत्ते की मौत होती है, वैसे ही … Read more

तर मग प्रत्येक मशिदीत शिवलिंग…; ज्ञानवापी प्रकरणात मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया

Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्ञानवापीच्या मशिदीवरील प्रकरणावरून सध्या हिंदू व मुस्लिम यांच्याकडून दावे केले जात आहेत. अशात आता ज्ञानवापी प्रकरणी सरसंघचालक मोहन भगवंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्ञानवापी हा श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. तसेच प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही, अशी … Read more

किडक्या डोक्याच्या लोकांनी चुकीची स्क्रीप्ट शाहू महाराजांना दिली : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Sanjay Raut

नागपूर | कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या गादीचा एक मोठा मान आहे. त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले असले तरी मी काही बोलणार नाही. त्यानंतर छ. संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे दिलेली प्रतिक्रीया ही बोलकी आहे. मला एका गोष्टीचे दुः ख आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिली. त्या लोकांना समजत नाही, अशी माहीती … Read more

नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?

Sanjana Joshi

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरची कन्या ट्रायथलिट संजना जोशी (Sanjana Joshi) ही लंडनमधील बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. ही 22 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट यादरम्यान पार पडणार आहे. भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनने 17 वर्षीय संजना जोशी (Sanjana Joshi) हिची तिच्या प्रभावी कामगिरीच्या आधारे आगामी राष्ट्रकुल … Read more

उध्दव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनि : खा. नवनीत राणा

नागपूर | महाराष्ट्राला लागलेला शनि दूर झाला पाहिजे. जेणेकरून राज्यावरील पि केवळ दिखावा दाखविण्यासाठी तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणावी. दिल्लीत आम्हांला अत्यंत आदरपूर्वक वातावरण दिसले. परंतु महाराष्ट्रातच संकटमोचन हनुमान चालिसेला एवढा विरोध का, त्यामुळे हा शनि दूर होण्यासाठी हनुमान चालिसा दररोज पठण करेन. राजकीय ताकदीचा दुरूपयोग महाराष्ट्रात होत असल्याचा आरोप खा. नवनीत … Read more