राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी २० हजार कोटी द्या; अशोक चव्हाणांची नितिन गडकरिंना मागणी

नांदेड | राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा अशी … Read more

नांदेडहून पंजाबला गेलेले ५ भाविक कोरोना पॉजिटीव्ह

नांदेड । नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या पांजाबच्या ५ भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता इतर राज्यांतून पंजाबात आलेल्या सर्व नागरिकाची चाचणी करण्याचा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे. सादर नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईनही राहावं लागणार आहे. पंजाबात सापडलेल्या या पाच कोरोना रुग्णांचे नांदेड कनेक्शन समोर आल्यानंतर आता नांदेड मध्ये पण सादर रुग्णांच्या संपर्कात … Read more

नांदेडमध्ये तीन दिवसीय होट्टल महोत्सवाला सुरुवात

नांदेड प्रतिनिधी । नांदेडमध्ये तीन दिवसीय होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाला सुरवात झाली आहे. या म्होतसवाचे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाद्वारे जिल्हावासियांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले़. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी ४.३० … Read more

नांदेडमध्ये एमआयएम उमेदवार काँग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसवर

 नांदेड प्रतिनिधी। नांदेड उत्तर मधील एमआयएम चे उमेदवार अध्यक्ष फेरोज लाला आणि नांदेड जिल्हा प्रभारी महोमद जाबेर हे काँग्रेस नेत्याच्या फार्महाऊसवर गेले होते. बिलोली येथील कॉंग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसमध्ये बंद दाराआड तब्बल एक तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. फार्म हाऊसवरील गाड्याचे आणि एमआयएम नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावरून एमआयएम काँग्रेसला … Read more

कार्यकर्त्यांसाठी माझे दरवाजे कायम उघडे – अशोक चव्हाण

नांदेड प्रतिनिधी। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपल्या नांदेड मध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहरातील कुसुम सभागृहात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी हा संवाद कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साहेब तुमची भेट होऊ दिल्या जात नाही अशी तक्रार केली. यांवर कार्यकर्त्यांकरिता माझे दरवाजे कायम उघडे असल्याचे चव्हाण म्हणाले. ठरवलेल्या वेळेपेक्षा तीन तास उशिराने हा कार्यक्रम … Read more

नांदेडमध्ये भाजपकडून विधानसभेच्या १० जागांसाठी १०० उमेदवार इच्छुक

नांदेड प्रतिनिधी | विधानसभेसाठी ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी भाजपकडे मोठी भाऊगर्दी होतांना दिसत आहे. गुरुवारी नांदेड जिल्ह्यामध्ये राज्यमंत्री रणजीत पाटिल यांनी भाजपाकडुन ईच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नांदेडच्या 9 विधानसभेच्या जागांसाठी 100 हुन अधिक ईच्छुकांनी मुलाखत दिली. 2014 पुर्वी भाजपाकडे ईच्छुक उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. आता मात्र राज्यासह देशभरात भाजपचे वातावरण असल्यामुळे भाजपमध्ये आमदार बनण्यासाठी भाऊगर्दी … Read more

अंधश्रद्धेतून उकळत्या तेलात हात बुडविले ; गुन्हा कबुल करण्यासाठी अघोरी प्रकार

नांदेड प्रतिनिधी |नांदेड जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन जणांचे हात उकळत्या तेलात बुडवून त्यांची परिक्षा घेण्याचा आघोरी प्रकार घडला आहे. बिलोली तालुक्यातील पिंपळगाव येथील ही खळबजनक घटना दोन दिवसापुर्वी घडली आहे. पिंपळगाव येथील लक्ष्मण जाधव, राम जाधव, कांताबाई जाधव यांनी बिरु शिरगिरे, संतोष हामरे आणि गंगाधर उरेकर या तिघांना घरी बोलावून … Read more

नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर याना अटक करण्याचे आदेश

नांदेड प्रतिनिधी | राज्यभर गाजलेल्या धान्य घोटाळ्या प्रकरणी नांदेडचे उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना अटक करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यासोबतच संतोष वेणीकर सापडत नसतील तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश खंडपीठाने सीआयडीला दिले आहेत. या न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यात एकाच खा;लेबल उडाली आहे.  न्यायालयाच्या आदेशामुळे महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे. … Read more

मनसेच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुंबईबाहेरील पहिला समर्थक असणाऱ्या संभाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे. संभाजी जाधव विद्यार्थी दशेपासूनच राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संभाजी जाधव यांनी नांदेडमध्ये चांगलं काम केलं होतं. व्यवसायाने शेतकरी असलेल्या संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढलं होतं. त्या नैराश्यातून 46 वर्षीय संभाजींनी जीवनयात्रा … Read more