मोदी सरकार करणार २७ हजार सैनिकांना नोकरीतून कमी ?

नवी दिल्ली | भारतीय लष्कर २७ हजार जवानांना सेवेतून कमी करण्याची शक्यता आहे. लष्कराशी थेट संबंध नसलेल्या जवानांची सेवा सरकारकडून संपुष्टात आणली जाऊ शकते. यामुळे लष्कराचे जवळपास १६ अब्ज रुपये वाचतील, असा अंदाज आहे. लष्करात सध्या १२.५० लाख जवान कार्यरत आहेत. त्यांच्या वेतन आणि इतर भत्त्यांवर लष्कराला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे लष्कराचं आकारमान कमी … Read more

भाजपचे दिग्गज नेते येथून लढणार…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १८२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत भाजपचे दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांचेही नाव या यादीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा या यादीत समावेश आहे. नरेंद्र … Read more

राहुल गांधी यांच्या त्या मिठी मारण्यावर काय म्हणाले नरेंद्र मोदी वाचा.

Rahul Gandhi hugging Narendra Modi

नवी दिल्ली | १६ व्या लोकसभेचा कार्यकाल आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील शेवटचे भाषण झाले. ‘गळ्यात पडणे’ आणि ‘गळ्याला गळा लावून भेटणे’ दोहोतला फरक मला लोकसभेत समजला अशाप्रकारे त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेत मिठी मारली होती. या संदर्भाने त्यांनी ही … Read more

…तर भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रपती वाट्टेल तेवढा वेळ देतील ! – डॉ. कुमार सप्तर्षी

Dr. Kumar Saptarshi

पुणे प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा इतर पक्षापेक्षा एक खासदार जरी जास्त असेल तर, राष्ट्रपती भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम निमंत्रीत करतिल आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी वाट्टेल तेवढा वेळ देतील. असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. ते पुणे येथे ‘मतदार जागृती परिषद’ या कार्यक्रमात बोलत होते. ‘मतदार जागृती परिषद’ आयोजित ‘लोकसभा … Read more