चहाला सुध्दा २० रुपये लागतात २०० रुपयात कशी गुजराण होणार : नवनीत राणा

नवी दिल्ली | नवनीत राणा यांनी आज लोकसभेत आज निराधार पेन्शन योजनेवर भाष्य केले आहे. निराधार पेन्शन योजनेत केंद्र सरकार २०० रुपये तर राज्य सरकार ४०० रुपये मिसळून निराधार लोकांना ६०० रुपये देते आहे. मात्र आता महागाई अस्मानाला भिडली आहे. त्यामुळे ६०० रुपयांमध्ये गुजराण कशी होणार असा सवाल नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला केला आहे. नवनीत … Read more

परराष्ट्र मंत्र्यांनी दाखल केली ‘या’ राज्यातून राज्यसभेची उमेदवारी

नवी दिल्ली | परराष्ट्र मंत्री म्हणून निवड झालेले भारतीय प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी आणि परराष्ट्र सचिव म्हणून काम केलेले सुब्रमण्यम जयशंकर यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी आपली उमेदवारी गुजरात मधून दाखल केली आहे. त्यांची उमेदवारी दाखल करते वेळी त्यांच्या सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी देखील उपस्थितीत होते. याच वेळी राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी भाजपकडून … Read more

आणीबाणी भारतीय लोकशाहीला लागलेला काळा डाग : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली २५ जून १९७५ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात राष्ट्रपतीच्या मार्फत आणीबाणीची घोषणा केली. पुढील दोन वर्ष देशात आणीबाणीचा काळ राहिला. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये डांबले गेले. या दुःखदायक राजकीय प्रसंगावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना एका व्हिडीओमधून व्यक्त केल्या आहेत. तो व्हिडीओ नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. … Read more

लोकसभा अध्यक्षांची मोदींना वाटते भीती

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकी नंतर सर्वांचे लक्ष लागते ते म्हणजे पंतप्रधान कोण होणार. पंतप्रधान शपथ घेताच लोकसभेच्या अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु होते. दरम्यान काल लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकसभेच्या अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक केले. मात्र त्यांनी नवनिर्वाचित सभापतींच्या एका गुणांबद्दल भीती … Read more

आणि तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष एका मताने निवडणूक हारले

नवी दिल्ली | लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. ते भाजपचे तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या फळीच्या नेत्याला लोकसभेचे अध्यक्ष बनवून सर्वांना अवाकच केले आहे. तर भाजपचा नम्र चेहरा म्हणून ओम बिर्ला यांचे नाव घेतले जाते. ओम बिर्ला यांना शालेय जीवना पासूनच राजकारणाची आवड … Read more

नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘अशा’ शुभेच्छा कि मोदींही नाही आवरले हसू

नवी दिल्ली | ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सभेच्या शिष्टाचारानुसार अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर लोकसभेचे सर्व दलीय नेते अध्यक्षांचे आभिनंदन करतात. या प्रगतानुसार केंद्रीय मंत्री रामदास आठवले लोकसभे मध्ये गेले होते. त्या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांना आठवलेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. “एक देश का नाम है रोम लेकीन लोकसभा के अध्यक्ष बने … Read more

भाजपने ‘या’ खासदाराची लावली लोकसभेच्या सभापती पदी वर्णी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत लोकसभेच्या सभापती पदासाठी महत्वाची टिप्पणी दिली होती. लोकसभेचा सभापती हा फक्त अधिक वेळा निवडून येण्याच्या निकषावर ननिवडला जाता. कार्यशील आणि हुशार व्यक्तिमत्वाला त्या पदावर काम करण्याची संधी दिली जावी. याच सूत्राच्या आधारावर भाजपचे कोटा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम बिर्ला यांना लोकसभेचे सभापती होण्याची संधी … Read more

मंत्री पद कस मिळवायचं हे माझ्याकडून शिकून घ्या : रामदास आठवले

नवी दिल्ली | ना मोदींना भेटलो ना अमित शहांना भेटलो तरी केंद्रात मंत्री झालो. त्यामुळे मंत्री कसे व्हायचे हे माझ्याकडून शिकून घ्या असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता हे वक्तव्य दिले आहे. आपल्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला एक तरी लोकसभेची जागा द्यावी या साठी आपण … Read more

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

Untitled design

नवी दिल्ली |लोकसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून भाजपने पुन्हा एकदा केंद्राच्या सत्तेवर दावा सांगितला. त्या दाव्यानुसार केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्ता रूढ झाले. काल गुरुवारी सांयकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची  शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण मंत्री मंडळाने देखील शपथ घेतली. त्यानंतर आज खाते वाटप करण्यात आले आहे.  कॅबेनेट मंत्री  डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- … Read more

नरेंद्र मोदींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बघा एका क्लिकवर

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडतील नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर बऱ्याच दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more