दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन भारत दौर्यावर, आजचा दिनक्रम असा

thumbnail 15310832212471

नोएडा : दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन सध्या भारत दौर्यावर आहेत. मून-जे-इन यांचा भारत दौरा काल रविवार पासून सुरू झाला असून त्यांनी काल अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे. राष्ट्रपती मून-जे-इन आज सकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यासोबत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नोएडाला जाऊन सॅमसंग युनिटचे उद्घाटन करणार आहेत. सायंकाळी ते उपराष्ट्रपती … Read more

मोबाईलची जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात, पंतप्रधान करणार आज उद्घाटन

thumbnail 1531082709958

नोएडा : भारतात जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी बनणार आहे. भारतीयांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे ही कंपनी बनत आहे. नोएडा मध्ये सॅमसंग ची मोबाईल कंपनी उभारण्याचा सरकारचा बेत आहे. या कंपनीचा विस्तार ३५ एकरमध्ये असणार आहे. २००५ मध्ये उभारण्यात आलेल्या मोबाईल कंपनीला सॅमसंग कंपनीने ४९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून सदर कंपनी … Read more

आर.एस.एस. ला पर्याय कॉग्रेस सेवा दल

thumbnail 1530425519498

दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उमदी रणनीती, त्यागी स्वयंसेवक आणि कडक शिस्त याचा वापर भाजपला विजय मिळवण्यात होतो आहे. या उलट कॉग्रेसचे संघटन क्षीण झाल्याने पराभवास सामोरे जावे लागत आहे. कॉग्रेसचे सेवा दल पुन्हा सक्रिय करून संघाच्या रणनीतीला मात देण्याची तयारी कॉग्रेस पक्षाच्या तंबूत चालली असल्याचे सुत्रांकडून समजत आहे. जेव्हा राष्ट्र सेवा दल देशात सक्रिय … Read more

पंतप्रधान नरेंन्द्र मोदींच्या सुरक्षेत वाढ

thumbnail 1530021438094

दिल्ली : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सुरक्षेमधे वाढ करण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एस.पी.जी.) कडे पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एस.पी.जी. च्या परवानगीशिवाय आता मत्र्यांनाही मोदींना भेटता येणार नसल्याचे बोलले जात आहे. २०१९ च्या निवडणुक प्रचारांत रोड शो एवजी जनसभा घेण्यावर भर देण्याचा सल्लाही एस.पी.जी. ने मोदींना दिला आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदीं यांची … Read more

कुत्र्याचा मृत्य झाला तर त्याला मोदी जबाबदार कसे, श्रीराम सेनेच्या मुतालिक यांचा सवाल

thumbnail 1529298781617

बेंगळूरु : श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या पार्श्वभुमीवर खळबळजनक वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. विचारवंत आणि पत्रकारांच्या हत्यांवरुन मोदींना टार्गेट करणार्या विरोधकांवर मुतालिक यांनी हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यु झाला तर त्याला पंतप्रधान नरेंन्द्र मोदी कसे काय जबाबदार असू शकताता असा सवाल मुतालिक यांनी … Read more

आरटीआय द्वारे विचारले १५ लाख केव्हा येणार.? माहित नाही- पंतप्रधान कार्यालयाचे उत्तर

thumbnail 15245601257041

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असे म्हटले होते. याचीच आरटीआयद्वारे विचारणा केली असता माहित नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयातून दिले गेले आहे. २०१६ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी मी पंतप्रधान झाल्यानंतर परदेशात असलेला काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मोहन कुमार शर्मा … Read more