एटीएम फोडून पसार होण्याचा चोरट्यांचा ‘प्लॅन’ फसला

नाशिक प्रतिनिधी। शहरातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा काल प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडीचा प्लॅन फसला. पोलिसांनी तत्काळ आपली सूत्र हलवत सदर एटीएम फोडी प्रकरणातील २ आरोपी सध्या पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की, खोडे पार्क परिसर,स्टेटस हॉटेल च्या मागील बाजुस असलेल्या त्र्यंबक रोड वरील परिसरामध्ये … Read more

पुलवामा सारखी घटना घडली नाही तर राज्यात सत्ता बदल निश्चित आहे : शरद पवार

औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीबाबत भाकीत केले आहे. राज्यातील जनता सरकारच्या धोरणावर नाखूष आहे. हा रोष मतदानांतून बाहेर येणार आहे. पुलवामा सारखा अतिरेकी हल्ला झाला नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर निश्चित आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. लोकसभा निवडणूक होण्याआधी देखील मोदींच्या विरोधात वातावरण होते. केंद्र सरकारच्या धोरणावर लोक नाराज होते. … Read more

शरद पवारांना पाकिस्तानच चांगला वाटतो : नरेंद्र मोदी

नाशिक प्रतिनिधी | आम्ही कलम ३७० हटवले तेव्हा भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तेव्हा रस्ता भटकलेल्या काँग्रेसला देश विघातक आणि पाकिस्तानच्या फायद्याची वक्तवे देताना पहिले. मात्र शरद पवार यांच्या सारखा व्यक्ती देखील मतांच्या फायद्यासाठी पाकिस्तानच्या बाजूची वक्तव्य देत आहे. त्यांना पाकिस्तान चांगला वाटत आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. मागील काही दिवसात … Read more

युतीच्या फॉर्म्युल्यावर गिरीश महाजन म्हणतात

नाशिक प्रतिनिधी भाजपा पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल, त्याबाबत मध्ये कोणीही काही मत मांडण्याची गरज नाही, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा सुरू झाली असली तरी जागावाटपासाठी ५०:५० चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला … Read more

शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळ यांनी केली मोठी घोषणा

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असतानाच त्यांनी स्वतः एक महत्वाची घोषणा केली आहे. भुजबळ सध्या त्यांच्या येवला मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तसेच त्यांनी लोकसंपर्क वाढवला असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र त्यांनी राबवले आहे. अशात त्यांनी विधानसभा निववडणुकीच्या दृष्टीने महत्वाची घोषणा केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील … Read more

वाद चिघळला ; अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्ते संतप्त

नाशिक प्रतिनिधी |  राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभी अजित पवार यांनी भाषण करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख केला. त्या निषेदार्थ आज नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर निषेदाचे फलक झळकावण्यात आले आहेत. भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी हे फलक लावल्याने नाशिकचे वातावरण राजकीय दृष्ट्या तापले असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी काल … Read more

पाणी टंचाईने घेतला युवकाचा बळी

नाशिक प्रतिनिधी | मुंबई पुण्यात पावसाने नागरिकांचे जीवन हैराण केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात अद्याप हि दुष्काळ हटलेला नाही. याचाच प्रत्येय अणूण देणारी दुर्दैवी घटना आज नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशी गावी घडली आहे. या ठिकाणी पाणी टंचाई असल्याने पाण्याचे टँकर पुरवले जातात. पाण्यासाठी आलेला टँकर उलटल्याने सोपान चव्हाण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. … Read more

पराभवाच्या भीतीने छगन भुजबळ त्यांचा मतदारसंघ बदलणार?

नाशिक प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव आणि स्वतःच्या मतदारसंघात शिवसेनेचा वाढलेला दबदबा बघून छगन भुजबळ आपला मतदासंघ बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बेहुशोबी मालमत्तेच्या कारणाने छगन भुजबळ हे तुरुंगात होते. ते सध्या आरोग्याच्या … Read more

शिक्षक भरती | देवळाली केंटोमेन्ट बोर्ड मध्ये शिक्षकांच्या विविध जागा

add aab f b fabece

पोटापाण्याची गोष्ट | देवळाली केंटोमेन्ट नाशिक मध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या तारखेच्या आत करू शकता अर्ज. #Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा? एकूण जागा – २८ पदाचे नाव आणि तपशील – पद क्र. पदाचे नाव पद संख्या १) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम: इयत्ता १ ली ते ४ थी) ०६ … Read more