‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |राज्यात गतवेळी पेक्षा या वेळी जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधलेल्या सेना भाजपला राज्यात धक्कादायक निकालांनी सामोरे जावे लागू शकते असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. असाच धक्कादायक निकाल नाशिक लोकसभा मतदारसंघात लागण्याची शक्यता समोर येते आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना चांगलीच लढत दिल्याचे … Read more

धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |  भिकन शेख , शेतकरी हिरामण फसाळे हे शेतात गेले असता त्यांनी बिबट्याला पाहिले. याची माहिती गावातील नागरिकांना दिली. शेतात बिबट्या असल्याची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.नाशिक – लाडची गावात बिबट्याने धुमाकूळ घातला. सात तासांच्या नाट्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विबागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. शेतकरी हिरामण फरसाळे यांच्या शेतात … Read more

शिवसेना उमेदवाराला पाठींब्या दिलेल्याच्या व्हायरल पत्राबद्दल पोलीसात गुन्हा दाखल

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख  अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाचे पत्रही व्हायरल झाले आहे. तर छगन भुजबळ यांच्या नावाने खोटी बातमी सोशल मीडियामधून दाखवली जात आहे. या दोन्ही प्रकाराबद्दल छगन भुजबळ व अॅड. माणिकराव कोकाटे यांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या. अॅड.माणिकराव कोकाटे यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या पत्रात शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे … Read more

नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख,  एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणातील पाणी साठा कमी होऊ लागलंय तर विहिरींनी अक्षरशा तळ गाठलाय. याच विहिरीतून जीवघेणी कसरत करत महिलाना पाणी भाराव लागतंय. श्वास रोखून धरणारी ही दृश्य तुमच्या काळजाचा ठोका निश्चितच चुकावातील.. थरकाप उडविणारी ही दृश आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्म्बकेश्वर तालुक्यातील … Read more

राजच्या लाव रे तो व्हिडीओची मुख्यमंत्र्यांनी घेतली धास्ती ; बदलला सभेचा वेळ

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | बिकन शेख,  ‘ये लाव रे तो व्हिडोओ’ची धास्ती मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळापत्रक बदलास असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.मोदी आणि शाह सत्तेत नको म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. यामधून मोदी सरकारच्या योजनांचे ते वाभाडे काढत आहेत. याची धास्ती घेत नाशकातील मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळापत्रकात बदल करण्यात … Read more

धक्कादायक! लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी ‘त्याने’ संपविले जीवन

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन  शेख  बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका उच्च शिक्षित तरुणाने आत्महत्या करून जीवन संपविले. हळदीच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. पंचवटीतील हिरावाडी रोडवर रेशीमबंध कार्यालयामागे राहणाऱ्या तरुणाने गंगापूररोडवरील बळवंतनगर भागात आत्महत्या करीत जीवन संपविले. निखिल प्रकाश देशमुख (वय ३० रा. हरिकृपा रो-हाऊस, पंचवटी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव … Read more

आयुक्त तुकाराम मुंढेंचे पहाटेच्या अंधारात स्टिंग ऑपरेशन; वास्तव बघून मुंढेही अवाक!

Tukaram Mundhe

नाशिक | सनदी अधिकारी म्हणून आपल्या कामाची वेगळी छाप पाडलेल्या तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्या पासून धडाकेबाज कामाचा सपाटा सुरु केला आहे. स्वच्छ भारत अभियानाविषयी प्रशासन किती गंभीर आहे, याची चाचपणी करण्यासाठी मुंढे यांनी मंगळवारी अंधारातच शहरभर फेरफटका मारला. यावेळी जे वास्तव समोर आले ते पाहून स्वतः मुंढेही अवाक झाले. … Read more

दुष्काळावरती मात करण्यासाठी शासन सर्वोतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल – प्रा.राम शिंदे

Ram Shinde

नाशिक | सतिश शिंदे इगतपुरी तालुक्यात ५० वर्षानंतर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असून यावर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले. पंचायत समिती नाशिक येथे दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपविभागीय … Read more

मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलन उत्साहात, राष्ट्रपती कोविंद यांची उपस्थिती

Ramnath Kovind

नाशिक | अमित येवले मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना राष्ट्रपती राम नाथ कोविन्द म्हणालेत, अहिंसेच्या माध्यमातून शांती आणि शांततेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश भगवान ऋषभदेव यांनी दिला. … Read more

नाशिकमधे लष्कराचे लढावू विमान शिवारात कोसळून खाक

thumbnail 1530092068625

नाशिक : भारतीय लष्कराचे लढावू विमान तांत्रिक बिघाडामुळे नाशिकजवळील शिवारात कोसळून खाक झाले आहे. सुदैवाने दोन्ही वैमानिक अपघातातून बचावले आहेत. रशियन बनावटीचे सुखोई सु ३० हे लढावू विमान परिक्षण चाचणी दरम्यान पिंपळगाव बसवंत गावाजवळील वावी – तुशी परिसरातील शिवारात कोसळले. नाशिक पासून २५ कि.मी. अंतरावर सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गावकर्यांनी तात्काळ पोलीसांशी … Read more