खळबळजनक! आईला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच तिच्या २३ वर्षीय मुलाची आत्महत्या

नाशिक । आईला कोरोना विषाणूची लागण झाली म्हणून तिच्या २३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी येथे घडली. आईला बघून आल्यावर नैराश्येपोटी घरात मुलाने गळफास शुक्रवारी मध्यरात्री घेतल्याचे सांगण्यात आले. झी २४ तास वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे. आईला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मुलगा नैराशात गेला होता. त्यातच तो आईला … Read more

म्हणुन मुख्यमंत्री ठाकरे लवकरच करणार नाशिक दौरा – छगन भुजबळ

मुंबई | जगभरात कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करत आहेत. शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन ते तीन दिवसात वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमसोबत नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. करोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रथमच मुंबईबाहेर पडणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी … Read more

महाराष्ट्रातील ऑलिम्पिकपटू म्हणतोय, ‘होय मी शेतकरी आहे’

नाशिक । गेल्या काही महिन्यांपासून जगासह देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आलाय परिणामी सर्वच क्षेत्रांचे व्यवहार बऱ्याच अंशी ठप्प झाले होते. कला आणि क्रीडा विश्वही याला अपवाद ठरलं नाही. याच परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळं कुठे अनेक खेळाडू त्यांच्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देत आहेत. असं असताना ऑलिम्पिकमध्ये देशाच्या … Read more

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार … Read more

वडील ST मध्ये कामाला; मुलगा २४ व्या वर्षी झाला नायब तहसीलदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

चौथ्या लॉकडाउनमध्ये सरकारचे नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत एकूण 4 लॉकडाऊन जाहीर केले आहेत. आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडले आहे. ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले होते. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने … Read more

नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला ‘एम्स’ ची मंजुरी

नाशिक प्रतिनिधी । नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने आज मंजुरी दिली आहे.  सध्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा परिसर सध्या हॉटस्पॉट बनल्याने ह्या लॅबचा उपयोग फार महत्व पूर्ण असणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असतांना नाशिक जिल्ह्यातील संख्या मात्र ही वाढत जात असल्यामुळे चिंतेची बाब ठरत होती. मात्र एम्सच्या … Read more