खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती – मोदी

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख खोटं बोलून मते मागणे ही काँग्रेसची जुनी वृत्ती असल्याचे वक्तव्य पंतपर्धान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच देशाच्या चौकीदाराचा आत्मसन्मान हा मतदारांच्या हातात असल्याचे मोदी म्हणाले. नाशिक येथील आयोजीत प्रचारसभेत मोदी बोलत होते. शेतकरी आणि बाजारपेठ यातील मध्यस्थ दलाल हे कायम फायद्यात होते. त्यांना आम्ही धक्का दिल्याचे मोदी म्हणाले. लोकांच्या आशीर्वादाने … Read more

राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजप कडून असे उत्तर..

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे प्रकरण भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. मनसेच्या या व्हिडीओ स्ट्रॅटेजीला भाजपनेही व्हिडीओनेच उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांचे जुने व्हिडीओ भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून प्रसारीत … Read more

नाशिक मध्ये चिख्खल स्नानाची क्रेझ

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख तापमान वाढल्याने अंगाची लाहीलाही होत असताना अनेक जण थंडपेय, माठातील पाणी अशा उपायांचा अवलंब करतात. मात्र नाशिकमधील काहीजणांनी चांभारलेणी येथे आज चिखल स्नान म्हणजे मडबाथ घेण्याची शक्कल लढविली आहे. त्यांनी संगीताच्या तालावर भरउन्हात नृत्य करत चिखल स्नान घेण्याचा आनंद लुटला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान ४० अंशाहून अधिक झाले आहे. … Read more

खर्चात तफावत असल्यानं या उमेदवारांना आयोगाच्या नोटिसा

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, आणि माणिकराव कोकाटे यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात निवडणूक विभागाला तफावत आढळून आली आहे. निवडणूक शाखेने शनिवारी (दि. १९) याबाबतच्या नोटिसा बजावल्या असून त्याचे उत्तर देण्यासाठी त्यांना ७२ तासांचा कालावधी दिला आहे. नाशिकमध्ये २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणूक … Read more

मनमाड येथील फ्लोअर मिलने घेतले रौद्ररुप, आगीत धान्याच्या गोन्या घाक

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख मनमाड-नांदगाव महामार्गावरील बुरकुलवाडी परिसरातील एका फ्लोवर मिलला आज दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत मिल पूर्णपणे जळून खाक झाली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. नांदगाव महामार्गावर बुरकुलवाडी परिसरात औद्योगिक वसाहत असून त्यात अजित बेदमुथा यांची फ्लोवर मिल … Read more

हे दोन दिग्गज प्रचार रॅलीवेळी आले आमने-सामने, पुढे काय झालं तुम्हीच वाचा..

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख लोकसभा निवडणूक प्रचाराला आता अवघा आठवडा शिल्लक राहिला असून, उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींऐवजी प्रचार रॅलींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, शिवसेनेचे गोडसे, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने शहरातील मतदार घरीच असतात. … Read more

मराठा क्रांती मोर्चाने दिला सेना भाजपला पाठिंबा

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |सकल मराठा क्रांती मोर्चाने राज्यात महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली असताना, नाशिकमध्ये मात्र या संघटनेत फूट पडली आहे. सकल मराठा क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या सहा संघटनांनी नाशिकमध्ये सर्व सकल बहुजन मराठा संघटना या झेंड्याखाली एकत्रित येत नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सकल बहुजन … Read more

अवघ्या काही मिनिटांत शेतकर्‍याच्या खात्यावरचे ९१ हजार गायब, नक्की काय झालं वाचा…

अॅप्लीकेशन डाउनलोड करनं पडलं महागात नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख बातमी आहे नाशिकमधील सायबर क्राईमची. एका शेतकर्‍याला एक अॅप्लीकेशन डाउनलोड करनं चांगलंच महागात पडलंय. अवघ्या काही मिनिटात शेतकर्‍याच्या बँक खात्यातून 91 हजार रुपये गायब झालेत. नक्की काय घडलेय या शेतकर्‍याच्या बाबतीत पाहुयात. नाशिकच्या सातपुर भागातील शेतकरी रवी भंदुरे आपल्या मोबाइलवर रीचार्ज करायचा म्हणून गुगलपेचा आधार … Read more

६ वी मध्ये शिकणारी मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ, प्रियकरावर गुन्हा दाखल

images

नाशिक प्रतिनिधी | पेठ तालुक्यातील खरपडी येथील शासकीय आश्रमशाळेतील सहावीतील मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असून, त्याच शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याविरुद्ध मुलीच्या पालकांनी हरसूल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलगा आणि मुलगी हे दोघेही पेठ तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी असून, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलींची नियमित आरोग्य … Read more

Breaking | भाजपच्या या बंडखोर उमेदवाराला एसीबी कडून नोटीस

नाशिक प्रतिनिधी | भिकण शेख भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडून नोटीस मिळाली आहे. ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून माणिकराव कोकाटेंना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी अपक्ष अर्ज भरत भाजपसोबत बंडखोरी केली होती. माणिकराव कोकाटे सिन्नरचे … Read more