Vande Bharat नंतर ‘या’ राज्याला मिळणार वंदे Metro चे गिफ्ट

vande metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि त्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने देशातील वेगेवेगळ्या राज्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्यात. वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसा राज्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्यानंतर केंद्र आता सरकार वंदे भारत सारखीच … Read more

सिद्धारमैया यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; खर्गेंच्या मुलासह ‘या’ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश

karnataka swearing ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सिद्धारमैया यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर डिके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. आज सकाळपासूनचा या शपथविधी सोहळ्याची जय्यत … Read more

कर्नाटक मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया, डिके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदावर राजी

Siddaramaiah dk shivakumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचा तिढा आता सुटलेला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली असून डिके शिवकुमार याना उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 मे ला शपथविधी पार पडणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) बैठक आज (18 मे) सायंकाळी 7 वाजता बेंगळुरूमध्ये बोलावण्यात आली आहे. … Read more

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया? डी के शिवकुमार यांनीच दिले संकेत

Siddaramaiah dk shivakumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. कर्नाटकात ज्या २ नेत्यांनी जीवाचे रान करून काँग्रेसची सत्ता आणली त्या डिके शिवकुमार आणि सिद्धारमैया यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चुरस असेल. या दोघांपैकी नक्क्की कोणाला मुख्यमंत्री करायचा असा मोठा प्रश्न काँग्रेस हायकमांड पुढे असेल. तत्पूर्वी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया यांचीच वर्णी लागण्याची … Read more

देशातील ‘या’ राज्यांमध्ये अजूनही काँग्रेसची सत्ता; 2024 मध्ये भाजपला तगडं आव्हान?

congress power in 7 state

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपची सत्ता उलथवून टाकली. मोदी शाह यांनी कर्नाटकात तळ ठोकून, प्रचारसभा आणि रॅली काढूनही भाजपाला कर्नाटकात दारुण पराभवाला सामोरे जाऊ लागलं. काँग्रेसचे अचूक नियोजन, प्रचारातील मुद्दे, सर्व समाजांना एकत्र ठेवणं या सर्व गोष्टींमुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने कर्नाटकात ऐतिहासिक विजय मिळवला. आगामी २०२४ लोकसभा … Read more

कर्नाटकातील विजयानंतर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, जनतेने दाखवून दिले की….

rahul gandhi after karnataka election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धूळ चारत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आत्तापर्यत हाती आलेल्या कलानुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर असून भाजप अवघ्या ६५ जागांवर आघाडीवर आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल यांनी याचे श्रेय कर्नाटकातील जनतेला दिले आहे. आम्ही कोणाचा द्वेष न करता प्रेमाने ही लढाई लढलो आणि कर्नाटकाच्या … Read more

कर्नाटकात भाजपला ‘या’ चुका महागात पडल्या; पहा पराभवाची 5 कारणे

_reasons behind bjp failure in karnataka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।कर्नाटक विधानसभा निवडुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. कर्नाटकात यंदा काँग्रेसने जोरदार कमबॅक करत सत्ता काबीज केली आहे. आत्तापर्यंतचे कल पाहता कर्नाटक मध्ये काँग्रेस १३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या ६५ जागांवर आघाडीवर आहे. JDS २१ आणि इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस एकहाती सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. देशाचे … Read more

कर्नाटकात काँग्रेसची आगेकूच, भाजप पिछाडीवर; पहा कोण किती जागांवर आघाडीवर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजपची सत्ता जाण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने 113 जागांची मॅजिक फिगर गाठली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सकाळी सुरू झाली. आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात … Read more

Karnataka Election Results 2023 : काँग्रेस- भाजपमध्ये ‘काटे की टक्कर’; जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

Karnataka Election Results 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारतातील एक महत्त्वपूर्ण राज्य मानलं जाणाऱ्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. 10 मे ला कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून मतदारांनी आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकलं याची उत्सुकता लागली आहे. कर्नाटकात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक हे एकमेव राज्य आहे … Read more

हवाई दलाचे विमान घरावर कोसळले; 3 जणांचा मृत्यू

MIG 21 crashed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान राजस्थानमधील हनुमानगडमध्ये कोसळले आहे. हे विमान एका घरावर पडले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. मात्र, दोन्ही पायलट सुरक्षित असून त्यांनी स्वत:ला बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. घटनेची माहिती मिळताच आसपासचे लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. #WATCH | IAF and Rajasthan police officials at the … Read more