काँग्रेस प्रभुत्वाचं शेपूट की नवी सुरुवात?

congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी स्वतंत्र भारताच्या राजकारणाचा मुळातून अभ्यास करणाऱ्या विचारवंतांमध्ये रजनी कोठारी यांचं स्थान महत्त्वाचं आहे. १९५०-६० च्या दशकांमध्ये भारतामध्ये जे राजकारण उलगडत गेलं, त्याचं कोठारी यांनी आधुनिक दृष्टीने विश्लेषण केलं. त्याकाळी किरकोळ अपवाद वगळता देशभर काँग्रेस या पक्षाचा जबरदस्त प्रभाव होता. स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि नंतर नेहरू व अन्य महत्त्वाच्या नेत्यांचं देशाला … Read more

आदिवासी राजकारणात नवी घडामोड?

adivasi politics

विशेष लेख । सुहास कुलकर्णी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही एकमेकांना जोडलेली तीन राज्यं. येत्या महिन्यात ती विधानसभा निवडणुकांना सामोरी जात आहेत. या राज्यांमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. पण त्यातील दोन राज्यांमध्ये विशेष कांटे की टक्कर आहे. ती राज्यं म्हणजे मध्यप्रदेश आणि राजस्थान. या दोन राज्यांमध्ये आणि विशेषत: राजस्थानमध्ये एक नवी घडामोड घडते … Read more

मिझोरामविषयी थोडं महत्त्वाचं

mizoram

विशेष लेख । सुहास कुलकर्णी उर्वरित भारतीयांच्या विचारविश्वात ईशान्य भारतातील राज्यं जवळपास नसतातच. तिकडे काही प्रश्न निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला, हिंसाचार उफाळला की तेवढ्यापुरतं आपलं तिकडे लक्ष जातं. अलिकडे मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समाजांमध्ये वाद निर्माण होऊन बरीच जाळपोळ, भोसकाभोसकी, बलात्कार वगैरे घडले, तेव्हा तेवढ्यापुरतं आपलं तिकडे लक्ष गेलं. अनेकांना तर भारताच्या नकाशात मणिपूर … Read more

युरेका युरेका… मुद्दा सापडला!

Eureka Eureka Congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी निवडणुकीसाठीचा प्रभावी मुद्दा शोधण्यासाठी भाजप आणि इंडिया आघाडी अशा दोघांचीही लगबग चालली आहे. सर्वकाळ निवडणूक मोडमध्ये असलेले नरेंद्र मोदी निवडणूक जिंकून देणारे मुद्दे हुडकण्यात आणि ते मतदारांच्या गळी उतरवण्यात माहीर आहेत, हे जगजाहीर आहे. त्यानुसार त्यांच्यातर्फे समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक हे मुद्दे चर्चेत आणले गेले. पण … Read more

देवेगौडांची ‘हेगडे मोमेंट’

H. D. Deve Gowda Narendra Modi

विशेष लेख । सुहास कुलकर्णी  मे महिन्यात कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election 2023)  काँग्रेसने बाजी मारल्यानंतर तिथली राजकीय समीकरणं बदलणं भाग होतं. त्याप्रमाणे भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या दोन पराभूत पक्षांनी एकमेकांशी जुळवून घ्यायचं ठरवलं. आता हे दोन पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढणार असं जाहीर झालं आहे. या दोन पक्षांच्या मतांची … Read more

भाजपचा ‘जगरनॉट’ आणि ‘इंडिया’ ची अडखळती पावलं

NDA Vs INDIA

विशेष लेख । सुहास कुलकर्णी गेली साताठ वर्षं भारतातले विरोधी पक्ष अत्यंत विस्कळीत अवस्थेत होते. काही पक्ष तर एकमेकांचं तोंड पाहायला तयार नव्हते. प्रत्येक जण आपापलं राजकारण सांभाळण्याच्या मागे होता. काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्ष प्रादेशिक स्तरावरील असल्यामुळे आपापली राज्य राखणं एवढाच त्यांचा स्वार्थ होता. त्यामुळे काही राज्यांमध्ये भाजपला रोखलं गेलं हे खरं, पण राष्ट्रीय … Read more

एका अजस्त्र यंत्राचं गरगरणं

आडवा छेद | सुहास कुलकर्णी गेली नऊ वर्षं एक अजस्त्र यंत्र सतत गरगरतंय. त्यात साऱ्या देशाला बसवलं गेलंय. निवडणूक जवळ आली की या यंत्राच्या फिरण्याचा वेग वाढत जातो. त्या यंत्रात फिरणाऱ्या माणसांवर त्याचा परिणाम होतो. निवडणुका पार पडल्या की यंत्र पुन्हा मूळ वेगाने फिरत राहतं. पण ते थांबत नाही. एक दिवस, एक क्षणही थांबत नाही. … Read more

विरोधी ऐक्यामागचं अपुरं गृहितक

oppositions leaders in india

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दीड डझन राजकीय पक्षांची परवा पाटण्यात बैठक पार पडली. या बैठकीतले फार तपशील जाहीर झालेले नाहीत, पण भाजपच्या विरोधकांनी एकत्र लढायचं याच्या आणाभाका घेतल्या गेल्या, एवढं कळलंय. एवढंच ठरवायचं होतं, तर काश्मीरपासून केरळपर्यंच्या नेत्या-मुख्यमंत्र्यांना गोळा कशाला करावं लागलं, असा प्रश्न कुणालाही पडावा. पण राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांची अनुपस्थिती, अरविंद … Read more

तेलंगणातील हवापालट

Telangana Politics

विशेष लेख । सुहास कुलकर्णी भारत जोडो यात्रेनंतर आणि विशेषत: कर्नाटकच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये थोडी जान आली म्हणतात. भाजपला आपण पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात जागा झालाय,असंही म्हणतात. दुसरीकडे, भाजपचा दक्षिणेकडील विजयाचा मार्ग कर्नाटकातून जातो, असं मानलं गेल्याने तिथल्या पराभवामुळे तो खुंटला, असंही म्हटलं जातंय. एरवीही दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये भाजपला फारसा प्रभाव पाडता … Read more