पवार- ठाकरेंसह 9 नेत्यांचं मोदींना पत्र; नेमकी तक्रार काय?

pawar thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासहित देशभरातील ९ विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या दुरुपयोगाबाबत या पत्राच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोपही या … Read more

गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी घेतला क्रिकेटचा आनंद; Photos व्हायरल

Indian soldiers cricket Galwan Valley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट हा खेळ भारतीयांचा अगदी जीव की प्राण आहे . देशातील जनता क्रिकेटवर प्रेम करणारी आहे. भारतात क्रिकेट एखाद्या धर्मासारखं मानलं जात. क्रिकेट खेळण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. भारत- चीन बॉर्डर वरील गलवान खोऱ्यातील (Galwan Valley) जवानांना सुद्धा हा मोह आवरला नाही. भारतीय लष्कराचे जवानांचे गलवान खोऱ्याजवळ क्रिकेट खेळतानाचे फोटो समोर … Read more

विजय मल्ल्याची संपत्ती जप्त होणार; सुप्रीम कोर्टाचा दणका

vijay mallya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँकेला 9000 कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने विजय मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत निर्णय दिला होता, मात्र ही कारवाई करू नये अशाप्रकारची याचिका मल्ल्यानी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. आश्चर्याची गोष्ट … Read more

आठवलेंच्या RPI चा नागालँडमध्ये झेंडा; विधानसभेच्या 2 जागा जिंकल्या

RPI won 2 assembly seats in Nagaland

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून यामधील नागालँड मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने विजयी झेंडा फडकावला आहे. नागालँड मध्ये आरपीआयचे 2 आमदार विजयी झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर प्रथमच रामदास आठवले यांचा आमदार निवडून आला आहे. RPI … Read more

12 वी बोर्डाच्या परीक्षेसाठी हिजाबला परवानगी नाही- शिक्षणमंत्री

hijab permission rejected for HSC exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगळुरू येथील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने महिला विद्यार्थिनींना 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या द्वितीय वर्षाच्या पीयू वार्षिक ( Class XII Board Exam) परीक्षेस बसताना हिजाब घालण्यास नकार दिला आहे. परीक्षेस हिजाब घालून बसण्याची परवानगी देण्याची विनंती विद्यार्थिनींकडून करण्यात आली होती. मात्र पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि इतरांना हिजाब घालण्याची परवानगी नाही असं … Read more

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाच्या नेमणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नेमणूका देशाचे पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI मिळून करतील. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचा या खंडपीठात समावेश … Read more

त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपची आघाडी तर मेघालयात त्रिशंकू?

Northeast Election Results 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईशान्य भारतातील 3 महत्त्वाची राज्ये असलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. आज सकाळीच या तिन्ही राज्यातील मतमोजणीला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, नागालँड आणि त्रिपुरा मध्ये भाजपला अच्छे दिन आले असून मेघालयात मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या तिन्ही राज्यांमध्ये … Read more

सिसोदिया यांच्या अटकेवरून केजरीवालांनी मोदींना घेरले, म्हणाले की….

modi kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केल्यांनतर आपचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखा अतिरेक करत आहेत असं त्यांनी म्हंटल. तसेच मनीष सिसोदिया … Read more

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा

Manish Sisodia Satyendar Jain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्यासोबत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सत्येंद्र जैन हे भ्रष्टाचाराच्या एका वेगळ्या प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत. या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा … Read more

Northeast Election Results 2023 : जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

Northeast Election Results 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईशान्य भारतातील 3 महत्त्वाची राज्ये असलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. यातील नागालँड आणि त्रिपुरा येथे 27 फेब्रुवारीला मतदान पार पडले तर मेघालयला यापूर्वी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या तिन्ही राज्यातील निवडणुकांचे निकाल 2 मार्चला म्हणजेच गुरुवारी जाहीर होणार … Read more