युसुफ पठाण लोकसभेच्या रिंगणात; या पक्षाकडून निवडणूक लढवणार

Yusuf Pathan Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी आक्रमक क्रिकेटपटू युसूफ पठाण (Yusuf Pathan) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. युसुफ पठाण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवणार आहे. त्याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून TMC ने तिकीट दिले आहे. याठिकाणी काँग्रेसचे अधीर चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे आता युसूफ पठाण आणि अधीर चौधरी … Read more

मंत्रालयाला भीषण आग!! महत्वाची कागदपत्रे जळून खाक

state secretariat fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग लागली आहे. वल्लभ भवनच्या गेट क्रमांक 5 आणि 6 समोरील जुन्या इमारतीत ही आग लागली. तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरत आहे. या आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या … Read more

Sudha Murty : सुधा मूर्ती खासदार होणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Sudha Murty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murty) याना राज्यसभेचे खासदार करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या मोठ्या प्रमाणात समाजकार्य … Read more

PM मोदी हिंदू नाहीत; लालूंनी उदाहरणासह सांगितलं

narendra modi lalu prasad yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधत ते हिंदू नाहीतच असा थेट आरोप केला आहे. मोदी हिंदू का नाहीत यामागचे कारण सुद्धा लालू प्रसाद यांनी सांगितलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. राजधानी पाटण्यात रविवारी आयोजित जनविश्वास रॅलीत बोलताना लालू यांनी … Read more

Gautam Gambhir : गौतम गंभीरचा राजकारणातून सन्यास; वरिष्ठांना दिले ‘हे’ कारण

Gautam Gambhir political retirement

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत ट्विट करत गंभीरने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा याना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गंभीरने भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवून विजय सुद्धा मिळवला होता. मात्र आता अचानकपणे राजकारणातून बाजूला होत गंभीरने … Read more

Accident News : पिकअप गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Accident News MP

Accident News : देशात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडत असल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताही अशीच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघात मध्य प्रदेशात झाला असून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटलयामुळे हा भीषण अपघात … Read more

Indian Railways : बापरे!! ड्रायव्हर शिवाय 84 KM धावली ट्रेन; रेल्वे विभागात खळबळ

Indian Railways without driver

Indian Railways । एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीर येथील एक रेल्वे मालगाडी ड्रायव्हर शिवाय धावली. जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर हि ट्रेन थांबली होती. परंतु ही मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने जाऊ लागली. उतारामुळे ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय सुसाट धावत गेली (Train Ran Without A Driver) असं म्हंटल जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे … Read more

Sudarshan Setu : देशातील सर्वात लांब केबल पुलाचे मोदींनी केलं उद्घाटन; पहा काय आहेत खास गोष्टी

Sudarshan Setu inaugurates

Sudarshan Setu : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशात इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारने सार्वधिक फोकस ठेवण्यात आलाय. त्यानुसार, रस्ते, नवनवीन पूल यांच्या कामाचा सपाटा आपल्याला पाहायला मिळालं. मागील महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईतील अटल सेतूचे उदघाटन झालं होत. त्यानंतर आता देशातील देशातील सर्वात मोठ्या केबल पुलाचे … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीबाबत सर्वात मोठी अपडेट; 13 मार्चनंतर जाहीर होणार तारखा?

Lok Sabha Election 2024 date

Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार १३ मार्च नंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. मात्र आता इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, येत्या १३ मार्चनंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. यंदाची लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 7-8 टप्प्यात … Read more

भाजपमध्ये प्रवेश करू शकतात ‘हे’ 2 भारतीय क्रिकेटपटू

indian cricketer bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. देशात इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित एनडीए यांच्यांत मुख्य लढत होईल. काहीही करून नरेंद्र मोदी याना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करायचे यासाठी भाजपकडून (BJP) सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे येत्या काळात भारतीय क्रिकेट संघातील २ … Read more