आज रेशनकार्डशी संबंधित ‘हे’ काम करणे फार महत्वाचे आहे, अन्यथा मिळू शकणार नाही फ्री रेशन

हॅलो महाराष्ट्र । जर तुम्हाला विनामूल्य रेशन मिळवायचे असेल आणि अजूनही तुम्ही रेशनकार्डला आधार (Ration & Aadhaar Card Link) शी लिंक केलेले नसेल, तर आता आपल्यासाठी हे अवघड होऊन जाईल. वस्तुतः अन्न मंत्रालयाने रेशनकार्डांना आधारशी जोडण्यासाठीची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली होती. त्यानुसार रेशनकार्डला आधारशी जोडण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वस्त … Read more

रेशनकार्डबद्दल मोठी बातमी, आता आपली माहिती अपडेट करण्यासाठी द्यावे लागणार पैसे, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना राबविण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. सध्या ही योजना देशातील 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये लोकांना रेशनकार्डला आधारशी (Ration Card linking with Aadhar) जोडण्यास सांगण्यात आले आहे. 30 सप्टेंबर 2020 ही रेशन कार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख … Read more

आता रेशनकार्ड नसले तरी लोकांना मिळेल मोफत रेशन, यासाठीची ‘ही’ सोपी पध्दत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने प्रवासी कामगार आणि गरीबांसाठी मोफत रेशन योजनेची मुदत नोव्हेंबरपूर्वी तीन महिन्यांसाठी वाढविली होती. केंद्र सरकारने त्या वेळी असेही म्हटले होते की, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्या लोकांनाही यापुढे 5 किलो मोफत गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार … Read more

आपले नाव Ration Card मधून कट होऊ नये यासाठी आता केवळ 12 दिवसच शिल्लक आहेत करावे लागतील ‘हे’ उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 24 कोटी रेशनकार्डधारकांसाठी ही मोठी बातमी आहे. देशात आता आपले रेशन कार्ड आधारशी जोडण्यासाठी आपल्याकडे अवघ्या 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या उर्वरित 12 दिवसांत आपल्याला रेशनकार्डांना आपल्या आधारशी लिंक करावे लागेल, नाहीतर येत्या काही काळात ग्राहक सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतील. रेशन कार्ड रद्द झाल्यामुळे आपले नाव … Read more

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ नेमकी काय आहे ‘ही’ मोदी सरकारची योजना

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेची घोषणा केली. यानुसार देशभरात कुठल्याही मान्यताप्राप्त शिधावाटप दुकानातून वन नेशन वन रेशनकार्ड योजनेमुळे रेशन मिळणे शक्य होणार आहे. याचा लाभ … Read more