Post Office Scheme : Post Office ची धमाकेदार योजना; 7.7% व्याज आणि टॅक्सपासूनही होतेय सुटका
Post Office Scheme : सध्याच्या महागाईच्या काळात भविष्यात आपल्याला कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आपण पैशाची गुंतवणूक करतो. परंतु ही गुंतवणूक करत असताना आपले पैसे सुरक्षित राहावे आणि रिटर्न सुद्धा भरगोस मिळावा असा आपला विचार असतो. सध्याच्या जगात बँक एफडी, पोस्ट ऑफिस, केंद्र सरकारच्या योजना, विमा, म्युचुअल फंड आणि शेअर मार्केट असे … Read more