भारतात डेटा चोरीमुळे कंपन्यांना झाले कोट्यावधी रुपयांचे नुकसान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्ट 2019 ते एप्रिल 2020 दरम्यान डेटा चोरी (Data Breaches) मुळे भारतीय संघटनांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आयबीएमने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या डेटा चोरीमुळे संघटनांना सरासरी 14 कोटींचा तोटा झाला आहे. या अहवालानुसार, मालवेयर अॅटॅकमुळे (Malicious Attacks) झालेल्या नुकसानीचे प्रमाण कंपन्यांकडून झालेल्या एकूण नुकसानीपैकी 53 टक्के होते. त्याच वेळी, … Read more