नवरात्रोत्सवानिमित्त महिला आरोग्यासाठी विशेष अभियान; एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी विशेष आरोग्य अभियान राबवण्याची घोषणा आहे. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ असे या अभियानाचे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. एक विडिओ ट्विट करत एकनाथ शिंदे … Read more