आनंद तेलतुंबडे यांच्या पाठीशी कोण उभं राहणार?

images

विचार तर कराल | आ. कपिल पाटील प्रख्यात विचारवंत प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्यावर शहरी नक्षलवादी असल्याचा आरोप पोलीसांनी केला आहे. न्यायालयीन लढाई ते लढत आहेत. उद्या पोलीस आपल्या दारातही येणार आहेत, हे लक्षात घेऊन संवेदनशील नागरिकांनी आताच कृती करायला हवी. या कठीण परिस्थितीत प्रा. तेलतुंबडे यांना एकाकी न सोडता त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे ज्यांना … Read more

तुम्हाला BSF बद्दलच्या या पाच गोष्टी माहीती आहेत काय?

Story of BSF

दिनविशेष | सुनिल शेवरे आज बीएसएफ चा ५४ वा वर्धापन दिन आहे. जगातील महत्वाची आणि मोठी सुरक्षा बल म्हणून बीएसएफ ला ओळखलं जातं. भारत १९४७ साली स्वतंत्र झाला तेंव्हा आपल्याकडे बीएसएफ सारखी फक्त सीमा भागात काम करणारी कोणतीच तुकडी नव्हती. ज्या त्या राज्यांची सीमा सुरक्षा ही त्या राज्यांच्या पोलिसांकडे सोपविण्यात आली होती. नंतर च्या काळात … Read more

या युद्धात भारताला पराभव स्विकारावा लागल्यानं BSF ची स्थापना करण्यात आली

BSF Force

दिनविशेष | सुनिल शेवरे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘हिंदी चीनी भाई भाई’ चा नारा देऊन सुद्धा १९६२ मध्ये चीन ने भारतावर आक्रमण केले. भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्षच झालेली असल्यानं आतंरराष्ट्रीय सुरक्षेच्याबाबतीत म्हणावी तशी सजगता आपणाकडे नव्हती. त्यामुळे १९६२ च्या भारत-चीन युद्धात आपला दारुन पराभव झाला. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताचे अपुरे सैन्य … Read more

राजकीय पक्षांनी आदिवासींचा पोपट केलाय

Lalsu Nogoti

कोरची | बिरसा मुंडाच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामसभेचे जिल्हा परिषद सदस्य अॅड. लालसु नोगोटी हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना नोगोटी म्हणाले की, राजकीय पक्षांनी आदिवासी लोकांना पोपट बनवून ठेवला आहे. राजकीय पक्षाचे पुढारी जसे सांगतात तसे वागन्याची सवय आपल्याला … Read more

भीमा कोरेगाव हिंसाचार : वरवरा राव यांना २६ पर्यंत पोलीस कोठडी

Varvara Rao

पुणे | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी स्थानबद्ध असलेले डावे विचारवंत वरवरा राव यांना पुणे न्यायालयाने २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या स्थानबद्धतेची मुदत १७ नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी तेलंगणा येथून ताब्यात घेतले होते. तेथून त्यांना पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलींशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी प्रा. वरवरा … Read more

शहरी नक्सलवादाची चेटकीण आणि माध्यमांतील कथनं!  

Urban Naxalism

विचार तर कराल | प्रज्वला तट्टे विजय तेंडुलकरांचा एक दिवाळी अंकातील लेख आठवला. यात त्यांनी एका आदिवासी स्त्रीचा ‘चेटकीण’ म्हणून कसा अंत केला जातो ते लिहिलंय. सणाच्या वेळी नाचत असताना अचानक नाचण्याच्या रांगेतून काही आदिवासी बाहेर निघतात आणि एक स्त्रीचा पाठलाग करतात, तो प्रसंग जिवंत उभा केलाय. ते तिचा पाठलाग करतात, तिच्यावर दगडांचा वर्षाव करतात, … Read more

नक्षली हल्ल्यात दुरदर्शन चा कॅमरामन आणि दोन पोलीस मृत्युमूखी

IMG

दंतेवाडा | नक्षली कारवायांमुळे नेहमीच चर्चेत असणार्या छत्तीसगढ मधील दंतेवाडा येथे दुरदर्शन चा कॅमेरामॅन आणि दोन पोलीस यांचा नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यु झाला अाहे. छत्तीसगड मधे सध्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभुमीवर दुरदर्शन या राष्ट्रीय वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीची नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अच्युत्यानंद साहू असे मृत कॅमेरामन चे नाव असून अन्य … Read more

मोठी बातमी, नक्षलवाद्यांकडून दोन आमदारांची भर रस्त्यात हत्या

Naxalites killed two MLA in Andra Pradesh

विशाखापट्टनम | नक्षलवाद्यांनी दोन आमदारांची भर रस्त्यात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आध्रप्रदेशातील विशाखापट्टनम जिल्ह्यात घडला आहे. तब्बल ५० माओवाद्यांनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर तेलगू देसम पार्टीचे एक आमदार आणि एक माजी आमदार यांच्यासह अन्य दोघांची हत्या केली आहे. या घटनेने संपुर्ण आंध्रप्रदेश हादरुन गेले असून विशाखापट्टनम परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनम जिल्ह्यातील तेलगू … Read more

नक्षलवादाचे आव्हान – देवेन्द्र गावंडे

Thumbnail

पुस्तक परिचय – प्रणव पाटील           खर तर मला नक्षलवाद रोमँटिक वाटायचा. कारण मी नक्षलवाद समजून घेण्याकरिता राहुल पंडीता यांचं हॅलो बस्तर हे पुस्तक वाचलं होते. त्यात खरं तर नक्षवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील माहीती दिलेली होती. ज्यात शिकलेले अनेक तरुण-तरुणी विशेषतः बंगालमधील झुंडीच्या झुंडीने नक्षलवादी बनून क्रांतीची स्वप्ने बघत होते पण … Read more

जागतिक मूळनिवासी दिनानिमित्त भामरागडमधे भरणार अधिकार सम्मेलन

Thumbnail

भामरागड | दरवर्षीप्रमाणे यंदा ही गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे “जागतिक मूळनिवासी दिवस” साजरा करण्यात येणार आहे. भामरागड़ पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने जागतिक मूळनिवासी दिवस समारोहाचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी मौजा बेजुर येथे आयोजण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि विशेषत: भामरागड तालुका आदिवासी बहुल म्हणुन सर्वांना परिचित आहे. या भागात माडिया-गोंड आदिवासींची सख्या … Read more