काँग्रेसचे हे 3 आमदार फुटणार? अजितदादांनी नावंच सांगितली
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेतेमंडळी तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. कालच देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. आता आणखी ३ आमदार काँग्रेसला (Congress) सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. स्वता अजित पवारांनीच … Read more