राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार

मुंबई प्रतिनिधी | राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडया तीन राज्यात भाजपला चांगलीच शिकस्त देत काँग्रेस या ठिकाणी सत्ता रूढ झाली. त्याच निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात देखील होईल असेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दोन्ही पक्षाच्या गोटातून काढली आहे. शिक्षण, बेरोजगारी , शेतकरी आत्महत्येवर उपाय शोधण्यास विद्यमान शिवसेना भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे … Read more

राष्ट्रवादीचा ‘हा’ तरुण आमदार शिवसेनेच्या वाटेवर

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवसेनेत अथवा भाजपमध्ये जाण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अशात अहमदनगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत राहून विधानसभा निवडणूक जिंकता येणार नाही म्हणून संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर आहेत. सध्या ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड … Read more

मंगलदास बांदल यांच्यावर मोक्का लागण्याची शक्यता ; थेट होऊ शकते तुरुंगात रवानगी

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्त झालेले मंगलदास बांदल यांच्यावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची वक्र दृष्टी पडली आहे. ते सध्या रांजणगाव औद्योगिक पट्ट्यात उद्योगपतींच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. त्याच्या या कृतीची त्यांना आवश्यकता का पडली तर त्याचे कारण हे की मंगलदास बांदल यांच्यावर दाखल झालेले गुन्हे. … Read more

विधानसभेसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात सदाभाऊ खोत!

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याची रणनीती सर्व विरोधकांनी आखली असून त्यांच्या विरोधात कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा तत्वतः निर्णय इस्लामपूर, वाळवा विधानसभा सर्वपक्षीय समन्वय समितीकडून घेण्यात आला आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार, पक्ष, चिन्ह कोणते हे महत्वाचे नाही. सर्वांची मोट बांधून निवडणूक जिंकणे महत्वाचे … Read more

इंदापूरचे आमदार राष्ट्रवादीला झालेत नकोसे ?

बारामती प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादीला काँग्रेससाठी सोडावी लागणार आहे. त्या जागी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणूक लढणार असल्याचे सध्या चित्र आहे. तर इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नशिबी मात्र वनवासचं येणार का अशा देखील चर्चा आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि … Read more

असले चाळे बंद करा : पंकजा मुंडे

परळी प्रतिनिधी | महाराष्ट्रातील कोणताही नेता असो, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समित्यांचे उद्घाटन करायचे असल्याने त्याला माझी एनओसी घ्यावी लागते. तुम्ही परळीचे काय घेऊन बसलात. आता ते असले छिलोर चाळे बंद करा असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव नघेता सुनावले आहे. काल धनंजय मुंडे यांनी परळीच्या पंचायत … Read more

आरोपांच्या वादळात वंचित आघाडीने उचलले पुढचं पाऊल

नागपूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीवर टीका करून वंचितला सोडचिठ्ठी देऊन अनेक नेते वंचित आघाडीतून बाहेर पडले. मात्र वंचित आघाडीने कोणीही बाहेर पडल्याने यज्ञ बंद पडणार नाही असेच चित्र सध्या उभा केले आहे. कारण वंचितच्या इच्छुक उमेदवारांच्या आज नागपूरमध्ये मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यामुळे वंचित आघाडी सर्वच पक्षांच्या पुढे एक पाऊल चालू पाहत आहे. दरम्यान … Read more

पराभवाच्या भीतीने छगन भुजबळ त्यांचा मतदारसंघ बदलणार?

नाशिक प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव आणि स्वतःच्या मतदारसंघात शिवसेनेचा वाढलेला दबदबा बघून छगन भुजबळ आपला मतदासंघ बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बेहुशोबी मालमत्तेच्या कारणाने छगन भुजबळ हे तुरुंगात होते. ते सध्या आरोग्याच्या … Read more

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचा ‘हा’ बडा नेता थोपटणार दंड

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात महायुती चांगलाच तगडा उमेदवार देण्याच्या विचारात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष पराभूत केल्यानंतर भाजपला आता राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष पराभूत करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जयंत पाटील आमदार असलेल्या इस्लामपूर … Read more

रोहित पवार आमदार व्हावेत, तरूणांचे रायगडवर जाऊन जगदिश्वराला साकडे

पुणे प्रतिनिधी | विधानसभेेसाठी अवघे 100 दिवस शिल्लक राहिले आहेत. रोज नवनविन घडामोडी घडत असताना 5 युवकांनी शरद पवारांचे नातू रोहित पवार आमदार व्हावेत यासाठी चक्क राजधानी किल्ले रायगड येथे जाऊन जगदिश्वराला साकडे घातले आहे. आकाश झांबरे पाटील, साहिल रायकर, ओमप्रसाद कत्ते, धिरज घुटे, परिक्षित तळोलकर अशी त्या युवकांची नावे आहेत. रोहित पवार सारख्या तरुण … Read more