रामराजेंची जीभ हासडून हातात दिली असती : उदयनराजे भोसले

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या बैठकीतून उदयनराजे भोसले बैठक अर्ध्यावर टाकून बाहेर पडले आहेत. त्यांनी बाहेर पडताच माध्यमात आपली प्रतिक्रिया दिली असून यात त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर कडाडून टीका केली आहे. रामराजे माझ्या पेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून त्यांच्या वयाचा आदर राखतो ते जर माझ्या वयाचे असते तर त्यांची जीभ हासडून हातात दिली असती असे उदयनराजे … Read more

उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू – रामराजे निंबाळकर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नीरा देवधरच्या पाण्यावरून भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडीत पकडल्याचे चित्र पहायला मिळत आहे, नियमबाह्यपणे बारामतीला वळवण्यात आलेले नीरा देवधरचे पाणी बंड करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे, पाणी बंद करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी काढला. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येचं मोठे वादळ निर्माण होणार असल्याचं पहायला मिळत आहे. नीरा देवधरच्या पाणी … Read more

महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारविरोधात घंटानाद आंदोलन

ठाणे प्रतिनिधी । राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असताना अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ कशी होत आहे? याचे उत्तर सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे नाही. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नाही तर आम्ही या सरकारच्याच … Read more

रणजितसिंह मोहिते पाटलांना मंत्रीपद!

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जाणारा मंत्री मंडळ विस्तार येत्या १४ जूनला पार पडण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली असून या मंत्रिमंडळ विस्तारत रणजितसिंह मोहिते पाटील यांना राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना आज मुंबईला मंत्रालयात भेटायला बोलावले होते. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात … Read more

अजित पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भाषणात एकाच सभेत इव्हिएमवरून विसंगती

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा २०वा वर्धापन दिन कालमुंबई या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमानिमित्त झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी इव्हिएम मशीनवर शंका उपस्थित केली. तर अजित पवार यांनी इव्हिएम मशीनवर शंका घेणे गैर आहे असे म्हणून मुंडेंचे विधान खोडून काढले. राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांच्या भाषणावरून दोन्ही नेत्यात असलेली विसंगती भर सभेत उघडी पडली. सर्व विरोधी … Read more

पवारांनी RSS चे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे मागील काही दिवसात कौतुक केले होते. त्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची हि चिकाटी काही कमी नाही असे सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत. राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार – शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद … Read more

राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार – शरद पवार

मुंबई प्रतिनिधी | लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे. या कामाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घ्यावी असे शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या विधाना नंतर पक्षातील प्रस्तापित नेत्यांच्या अंगावर अक्षरशः शाहारा उभा राहिला आहे. शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक राष्ट्रवादीचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार शरद … Read more

अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका

मुंबई प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दुष्काळाची भीषणता जेवढी आये तेवढ्या प्रमाणात सरकार जर दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून गेले असते तर आज बऱ्याच समस्या सुटल्या असत्या असे अमोल कोल्हे यांनी म्हणले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या … Read more

राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. ते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २० वा वर्धापन दिन आहे. त्यानानिमित मुंबई येथे पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडत आहे. राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी … Read more

कार्यक्रमाला दांडी ! कोल्हे-आढळरावांनी आमने-सामने येणे टाळले

पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे , आदर्श जिल्हा परिषद शाळा रानमळा ता. खेड जिल्हा पुणे या शाळेचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाचे अवचीत्य साधून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आजी माजी खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र दोघांनी हि आमने सामने येण्याचे टाळत कार्यक्रमाला दांडी मारली आहे. दिसाल तिथ मार खाल : … Read more