रामदास आठवलेंनी दिली शरद पवारांना भन्नाट ऑफर, म्हणाले..

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली आहे. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असंही विधान केलं होतं. मात्र, आता शरद पवारांनीच NDA मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शरद पवार यांना दिली आहे. राजकीय वर्तुळातील … Read more

शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल नसलेल्या आघाडीला मी ‘एनडीए’ मानत नाही – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर, आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपासह एनडीए आघाडीवर निशाणा साधला आहे. ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. “शिवसेना व अकाली दल … Read more

‘या’ कारणांमुळे मार्च 2021 पासून वाढू शकते One Nation One Ration Card ची अंतिम मुदत, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय लोकशाही आघाडी मोदी सरकारच्या वन नेशन, वन रेशन कार्ड या योजनेची अंतिम तारीख मार्च 2021 पासून वाढविली जाऊ शकते. आतापर्यंत 24 राज्यांनी या योजनेत सामील होण्याचे मान्य केले आहे. इतर राज्यांच्या स्थितीबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली-पीडीएसचा (Public Distribution System-PDS) लाभ घेणारे लोक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन … Read more

शिवसेनेनंतर भाजपचा आणखी एक जुना मित्रपक्ष बाहेर एनडीएतून पडण्याच्या तयारीत

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद बहुमत मिळवून दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपला आपले मित्रपक्ष टिकवता येत नसल्याचं स्पष्ट होत आहे. शिवसेनेनंतर भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेला पंजाबमधील शिरोमणी अकाल दलानंही भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याची तयारी केली आहे. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत … Read more

अर्थसंकल्प २०१९- बेरोजगारीचे संकट कसे पेलवणार अर्थमंत्री

अर्थसंकल्प२०१९ | भारताच्या आर्थिक वाढीचा वेग कमी झाला आहे आणि बेरोजगारीच्या वाढीनंतर सर्वांनी प्रश्न उठवला आहे, तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला सादर करणार आहेत.अधिकृत जीडीपी डेटा दर्शविते की 2018-19च्या अखेरच्या तिमाहीत भारत आता आर्थिक वाढीवर पिछाडीवर आहे आणि चीन सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. 2019-20 च्या पहिल्या तिमाही मध्ये जीडीपीच्या वाढीचा … Read more

ठरलं ! या दिवशी सांयकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी घेणार शपथ

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नव्या अध्यायाची मोदी शपथ कधी घेणार हा सर्वांना पडलेला प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३० मे रोजी पद आणि गोफणीयतेची शपथ देणार आहेत अशी माहिती राष्ट्रपतीभवनाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात … Read more

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more

अर्थसंकल्प: २०१९ मत-मतांतरे

Budjet

#Budget2019 | केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडला. विविध योजनांची खैरात करण्यात आली. शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग या सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. परंतु, प्रश्न पुढे येतो, तो एवढा पैसा आणणार कुठून? यावरूनच या अर्थसंकल्पावर खूप टीका टिप्पणी आणि समर्थनही देशभरातून होत आहेत. दिग्गजांनी मांडलेली मते : “अर्थसंकल्पातील तरतुदींचा … Read more

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अर्थात ‘एनडीए’ च्या १३५ व्या तुकडीचा शानदार दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला

NDA Passing out Parad

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३५ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. सकाळच्या थंडीत ‘एनडीए’ कैडेट्सने संचलनाचा सराव सुरु केला होता. बरोबर सकाळी ०७:१५ ला खेत्रपाल मैदानाचा दरवाजा उघडला आणि कॅडेटच्या घोषनांनी मैदान दुमदुमुन गेले. एकदम शिस्तबद्ध पावलांनी, खणखणित आवाजात संचलन … Read more