Tech Mahindra Q1 Results : टेक महिंद्राचा नफा 39 टक्क्यांनी वाढून 1353 कोटी रुपयांवर आला
नवी दिल्ली । दिग्गज सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी टेक महिंद्राने गुरुवारी जून तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. 2021-22 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्याचा निव्वळ नफा 39.2 टक्क्यांनी वाढून 1,353.2 कोटी रुपये झाला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. टेक महिंद्राने एका निवेदनात म्हटले आहे की,”कंपनीने एक वर्षापूर्वी याच कालावधीत 972.3 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.” एक्सचेंज … Read more