चहाला सुध्दा २० रुपये लागतात २०० रुपयात कशी गुजराण होणार : नवनीत राणा

नवी दिल्ली | नवनीत राणा यांनी आज लोकसभेत आज निराधार पेन्शन योजनेवर भाष्य केले आहे. निराधार पेन्शन योजनेत केंद्र सरकार २०० रुपये तर राज्य सरकार ४०० रुपये मिसळून निराधार लोकांना ६०० रुपये देते आहे. मात्र आता महागाई अस्मानाला भिडली आहे. त्यामुळे ६०० रुपयांमध्ये गुजराण कशी होणार असा सवाल नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला केला आहे. नवनीत … Read more

शिवसेनेला पाहिजे केंद्रात ‘हे’ पद ; त्या वरून सेना भाजपमध्ये पुन्हा धुसपूस

मुंबई प्रतिनिधी | सेना भाजपमध्ये पुन्हा एकदा मानपानावरून शीतयुद्ध रंगात आले आहे. लोकसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेला हवे आहे. तर भाजपला ते एनडीएचा घटक नसलेल्या पक्षाला द्यायचे आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्यात दुसपूस वाढली आहे. शिवसेनेने या आधीदेखील लोकसभा उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. तर भाजप हे पद आयएसआर काँग्रेसला देण्याच्या पवित्र्यात आहे. मात्र आयएसआर काँग्रेस हे … Read more

राष्ट्रपतींचे अभिभाषण :राहुल गांधी मोबाईल चाटिंगमध्ये व्यस्त

नवी दिल्ली | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्वाचा भाग असणऱ्या राष्ट्रपती अभिभाषणाची कार्यवाही पार पडली. या अभिभाषणा वेळी राहुल गांधी आपल्या मोबाईल मध्ये चाटिंग करण्यात दंग होते. राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरु असताना राहुल गांधी यांनी २४ मिनिटे आपले डोके मोबाईल मधूनवर देखील काढले नाही. तर सोनिया गांधी यांनी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला तरी देखील राहुल गांधी यांनी … Read more

आणि तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष एका मताने निवडणूक हारले

नवी दिल्ली | लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. ते भाजपचे तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या फळीच्या नेत्याला लोकसभेचे अध्यक्ष बनवून सर्वांना अवाकच केले आहे. तर भाजपचा नम्र चेहरा म्हणून ओम बिर्ला यांचे नाव घेतले जाते. ओम बिर्ला यांना शालेय जीवना पासूनच राजकारणाची आवड … Read more

‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी ; नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी वेळी विधान

नवी दिल्ली |सोमवार पासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे काम सध्या सुरु आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहेमान बर्क यांनी उर्दूतून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी दरम्यान मोठं मोठ्याने वंदे मातरमच्या घोषणा होऊ लागल्या त्यावर त्यांनी ‘वंदे मातरम्’ इस्लाम विरोधी असल्याचा उच्चार केला. #WATCH: Slogans of Vande Mataram raised in … Read more

भाजपने ‘या’ खासदाराची लावली लोकसभेच्या सभापती पदी वर्णी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत लोकसभेच्या सभापती पदासाठी महत्वाची टिप्पणी दिली होती. लोकसभेचा सभापती हा फक्त अधिक वेळा निवडून येण्याच्या निकषावर ननिवडला जाता. कार्यशील आणि हुशार व्यक्तिमत्वाला त्या पदावर काम करण्याची संधी दिली जावी. याच सूत्राच्या आधारावर भाजपचे कोटा लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम बिर्ला यांना लोकसभेचे सभापती होण्याची संधी … Read more

‘या’ नेत्याची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी झाली निवड

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी कोण या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी एकमताने जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले आहे. J … Read more

नवनीत राणा यांनी घेतली ‘या’ भाषेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे कामकाज सध्या संसदेच्याकनिष्ठ सभगृहातसुरु आहे. आज सोमवारी सायंकाळी नवनीत राणा यांना मराठी मधून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्या शपथ घेण्यासाठी उभा राहिल्या तेव्हा सभागृहातील सदस्याने बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. नवनीत राणा यांनी शिवसेनेचे मुसद्दी नेते आनंदराव आडसूळ यांचा पराभव करून लोकसभेत … Read more

उदयनराजेंनी घेतली ‘या’ भाषेत लोकसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली | संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचे कामकाज सध्या संसदेच्याकनिष्ठ सभगृहातसुरु आहे. आज सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्या वेळी उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी सभागृहात जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या गेल्या. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले ज्यावेळी शपथ … Read more

मंत्री पद कस मिळवायचं हे माझ्याकडून शिकून घ्या : रामदास आठवले

नवी दिल्ली | ना मोदींना भेटलो ना अमित शहांना भेटलो तरी केंद्रात मंत्री झालो. त्यामुळे मंत्री कसे व्हायचे हे माझ्याकडून शिकून घ्या असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता हे वक्तव्य दिले आहे. आपल्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला एक तरी लोकसभेची जागा द्यावी या साठी आपण … Read more