LIC ची विशेष योजना, एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर दरमहा मिळवा 8000 रुपये पेन्शन
नवी दिल्ली । LIC ची जीवनशांती योजनेचे (Jeevan Shanti Scheme) वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये मिळणारी पेन्शन हे आहे. ही पॉलिसी पेन्शन (Pension) द्वारे ग्राहकांना भविष्यातील सुरक्षा प्रदान करते. या पॉलिसीच्या वैशिष्ट्यांविषयी समजून घ्यायचे झाले तर, एखाद्या 45 वर्षांच्या व्यक्तीने जर या पॉलिसीमध्ये 10,00,000 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वर्षाकाठी 74,300 पेन्शन मिळेल. आपल्याकडे पेन्शन त्वरित किंवा … Read more