HDFC Bank : HDFC खातेधारकांना मोठा धक्का; UPI पेमेंट वापरकर्त्यांसाठी ‘ही सुविधा होणार बंद
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Bank) जर तुमचे अकाउंट HDFC बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आजकाल जो तो UPI पेमेंट ऍपचा वापर करताना दिसतोय. पण जर तुम्ही HDFC खाते धारक असाल तर मात्र तुम्हाला UPI पेमेंट सुविधेतील एक विशेष लाभ घेता येणार नाहीये. लवकरच HDFC बँक UPI पेमेंट ऍप वापरकर्त्यांची एक सुविधा … Read more