Stock Market : सेन्सेक्स 52,900 तर निफ्टी 15,849 अंकांवर उघडले
नवी दिल्ली ।संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान बाजार सपाट पातळीवर सुरू झाला आहे. मंगळवारी स्थानिक शेअर बाजारात थोडीशी वाढ झाली. BSE Sensex 53.91 अंकांनी किंवा 0.10 टक्क्यांनी वधारून 52,900.51 वर उघडला. NSE Nifty 15.00 अंक किंवा 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 15,849.35 वर उघडला. या शेअर्समध्ये झाली वाढ BSE मध्ये अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, … Read more