शेअर बाजारातील तिसरी सर्वात मोठी घसरण, या वर्षी कधी अशी घसरण झाली होती जाणून घ्या
नवी दिल्ली । 26 नोव्हेंबर रोजी जगभरात ब्लॅक फ्रायडे साजरा करण्यात आला. भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा शुक्रवार खरोखरच काळा ठरला. एका अंदाजानुसार, एका दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्सने 1,687.9 अंकांची आणि निफ्टीने 509.8 अंकांची घसरण नोंदवली. ब्लॅक फ्रायडेची ही घसरण भारतीय शेअर बाजारातील या वर्षातील 3 सर्वात … Read more