Stock Market – सेन्सेक्स 767 अंकांनी उसळी घेत 60,686 वर बंद झाला तर निफ्टीने 18,100 पार केला
नवी दिल्ली । आठवड्यातील शेवटचा दिवस शेअर बाजारासाठी खूप खास होता. BSE सेन्सेक्स 767.00 अंकांनी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी वाढून 60,686.69 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 229.15 अंकांच्या किंवा 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 18,102.75 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेयर्सपैकी 25 शेयर्स ग्रीन मार्कवर बंद झाले, तर 5 शेयर्स घसरले. टेक महिंद्राचा शेअर सर्वाधिक … Read more