Stock Market Today: सेन्सेक्स 332 अंकांच्या वाढीसह 49,994 वर उघडला, निफ्टीमध्येही तेजी
नवी दिल्ली । बुधवार हा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला. RBI च्या पतधोरणाच्या धोरणाचा (monetary policy) फायदा बाजाराला झाला. दुसर्या दिवशी गुरुवारी, शेअर बाजार (Stock Market Today) पूर्ण उत्साहात उघडला. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 306 अंकांनी वधारला आणि 49,968 वर बंद झाला. निफ्टीलाही फायदा झाला. NSE वर निफ्टी 100 अंकांनी वाढून 14,919 वर ट्रेड करीत … Read more