Share Market : शेअर बाजारात 2022 ची सर्वात मोठी घसरण, यामागील कारणे जाणून घ्या
नवी दिल्ली । मंगळवार, 18 जानेवारी 2022 रोजी भारतीय शेअर बाजार खूपच घसरला. याला 2022 मधील सर्वात मोठी घसरण म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दुपारी एक वाजेपर्यंत शेअर बाजारात काही प्रमाणात वाढ किंवा घसरण होत होती, मात्र त्यानंतर बाजारातील जवळपास सर्वच निर्देशांक घसरायला लागले. सकाळपासून निफ्टी 50 वर दबाव दिसून आला. तो 1.07% म्हणजेच 195.10 अंकांच्या … Read more