नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलने बजावली रेड कॉर्नर नोटीस

मुंबई । पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी ऍमी मोदी हिच्या विरोधात इंडिटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. भारतातील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी इंटरपोलकडून ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंटरपोलकडून याआधी नीरव मोदीचा भाऊ नेहल आणि बहिण पूर्वी यांच्याविरोधातही नोटीस काढण्यात आली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस एका प्रकारे आंतरराष्ट्रीय … Read more

कर्जबुडव्या नीरव मोदीला ईडीचा दणका; लंडन, यूएईमधील फ्लॅटसह ३३० कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली । कर्जबुडव्या निरव मोदीची  ३३० कोटीची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने यापूर्वी नीरव मोदीची २ हजार ३४८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मुंबईच्या वरळी भागातील समुद्र महाल येथील फ्लॅट, अलिबागमध्ये समुद्र … Read more

हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून लंडनच्या कोर्टात सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हिऱ्यांचा व्यापारी असलेल्या नीरव मोदी याच्या भारताशी प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. नीरव मोदी याच्यावर फसवणूक आणि पैशाच्या अफ़रातफ़रीचे गुन्हे दाखल आहेत. तत्पूर्वी, यूकेच्या कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज रद्द केला होता आणि त्याला ११ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी ही … Read more

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित  

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला आज विशेष प्रतिबंधक कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. पीएमएलए कोर्टाने हा निकाल दिला आहे. तसेच नीरव मोदी यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत. निरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला या बँकेनेच बेकायदा मदत केली केली होती असे फॉरेन्सिक ऑडिटमधून उघड झाले होते.

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला अखेर अटक

Untitled design

दिल्ली वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बॅंकेच्या १३००० हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदी ला अटक करण्यात यश आलं आहे. त्याच्या नावे अटक वोरन्ट जारी करण्यात आली होती.गेल्या काही दिवसापासून तो लंडन मध्ये राहत होता. नीरव मोदी ला भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांमध्ये वाकयुद्ध चालू होते. पंजाब नेशनल बॅंक चा तब्बल १३००० हजार कोटी रुपयांचा … Read more