महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी तब्बल 2 हजार 780 कोटींचा निधी; गडकरींची मोठी घोषणा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रस्तेबांधणीच्या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. नितीन गडकरी यांनी गुरुवारी सकाळी केलेल्या वेगवेगळ्या ट्विटमध्ये #PragatiKaHighway हा हॅशटॅग वापरत महाराष्ट्रातील विविध रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गसाठी भक्कम निधी राष्ट्रीय … Read more