Nothing Phone 2a मोबाईल भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Nothing Phone 2a

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मोबाईल लाँच होत आहेत. मोबाईल निर्माता कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून त्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी सर्वच कंपन्या परवडणाऱ्या किमतीत आणि अपडेटेड फीचर्स सह मोबाईल बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नुकताच Nothing Phone 2a हा स्मार्टफोन देशात लाँच झाला आहे. इतर कंपन्यांच्या मोबाईल पेक्षा … Read more