अर्थमंत्र्यांनी घाईघाईने कडक कारवाई करण्याचा आदेश दिलेला ABG Shipyard Scam नक्की काय आहे ते समजून घ्या

नवी दिल्ली । ABG शिपयार्ड घोटाळा हा देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. ABG शिपयार्ड लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि एमडी ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतर काहींनी 2012 ते 2017 दरम्यान 28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केली. हा घोटाळा समोर येताच आता विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या प्रकरणाने केंद्र सरकारही अस्वस्थ झाले … Read more

SBI च्या देखरेखीखाली वाढला येस बँकेचा नफा, डिसेंबर तिमाहीत झाली 77 टक्के वाढ

Yes Bank

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वाखालील उत्तम व्यवस्थापनामुळे येस बँकेने बंपर नफा कमावला आहे. बँकेने शनिवारी सांगितले की, “ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर नफा 77 टक्क्यांनी वाढला आहे.” येस बँकेच्या म्हणण्यानुसार, बुडीत कर्जाच्या तरतुदीत घट आणि कर्जाच्या वसुलीत वाढ झाल्यामुळे नफ्यात वाढ झाली आहे. यादरम्यान बँकेला 266 कोटी रुपयांचा नफा झाला. मात्र … Read more

RBI च्या स्पष्टीकरणामुळे NBFC चे बुडित कर्ज वाढण्याची India Ratings ला भीती

RBI

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नॉन-परफॉर्मिंग एसेट (NPA) बाबत स्पष्टीकरण दिल्यामुळे, नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) चे बुडित कर्ज (NPA) एक तृतीयांशने वाढू शकेल. देशांतर्गत रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने शुक्रवारी जारी केलेल्या आपल्या रिपोर्ट्समध्ये ही भीती व्यक्त केली गेली आहे. त्यात म्हटले गेले आहे की,’NPA बाबत RBI च्या नुकत्याच स्पष्टीकरणामुळे NBFC … Read more

केंद्राचा ठोस निर्णय ! निष्काळजीपणा आणि संगनमताने कर्ज NPA झाल्यास बँक अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार

Banking Rules

नवी दिल्ली । योग्य मार्गाने व्यावसायिक निर्णय घेणार्‍या बँक कर्मचार्‍यांचे संरक्षण करण्यासाठी, अर्थ मंत्रालयाने 50 कोटी रुपयांपर्यंत नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट (NPA) असलेल्या खात्यांसाठी एकसमान कर्मचारी उत्तरदायित्व नियम जारी केले आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे NPA मध्ये बदलणाऱ्या खात्यांसाठी 1 एप्रिल 2022 पासून लागू केली जातील. अर्थ मंत्रालयाच्या फायनान्शिअल सर्व्हिस विभागाने म्हटले आहे की, या नियमांनुसार 50 कोटी … Read more

RBI ने ‘या’ 2 बँकांना ठोठावला दंड, हा दंड का लावला जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 26 ऑक्टोबर रोजी विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन सहकारी बँकांवर आर्थिक दंड ठोठावला. या दोन बँका म्हणजे वसई विकास सहकारी बँक, महाराष्ट्र आणि नागरीक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., जालंधर, पंजाब. काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने मंगळवारी महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँकेला 90 लाख रुपयांचा दंड … Read more

Karvy Stock Broking ला धक्का, ED ने जप्त केले 700 कोटी रुपयांचे शेअर्स

नवी दिल्ली । ED ने शनिवारी सांगितले की,”Karvy Stock Broking Limited चे ​​सीएमडी सी पार्थसारथी आणि इतरांविरोधात मनी लाँडरिंग चौकशीचा भाग म्हणून छापे टाकल्यानंतर 700 कोटी रुपयांचे शेअर्स रोखले आहेत. गेल्या महिन्यात तेलंगणा पोलिसांनी अटक केल्यानंतर पार्थसारथी सध्या हैदराबादच्या चंचलगुडा कारागृहात आहे. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, ED ने हैदराबादमधील सहा ठिकाणी आणि कार्वी … Read more

बँकिंग क्षेत्राला Bad Bank कडून दिलासा मिळेल का? त्याचे फायदे काय आहेत आणि ठेवीदारांना काय मिळेल ते जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । सरकारने गेल्या आठवड्यात Bad Banks ही महत्वाकांक्षी बँकिंग योजना आणली. त्यामुळे बँकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र ही Bad Banks नक्की काय आहे? चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात. NARCL किंवा Bad Banks म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी, आपल्याला पहिले त्या घटना समजून घ्याव्या लागतील ज्यामुळे त्याच्या निर्मितीची गरज निर्माण … Read more

SBI Q1 result : भारतीय स्टेट बँकेच्या नफ्यात झाली 55 टक्के वाढ, व्याज उत्पन्न देखील वाढले; NPA झाला कमी

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर जून 2021 च्या तिमाहीत आपल्या नफ्यात (SBI Profit) 55.25 टक्के वाढ नोंदवली आहे. या दरम्यान त्यांनी 6,505 कोटी रुपयांचा निव्वळ नफा (Net Profit) कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला 4,189.34 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या … Read more

IDBI Bank Q1 Results: जून तिमाहीचा नफा 603.30 कोटी रुपये, NPA मध्ये झाली घट

IDBI bank

नवी दिल्ली । भारतीय जीवन विमा महामंडळ (Life Insurance Corporation) नियंत्रित आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल ते जूनच्या पहिल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा चार पट वाढून 603.30 कोटी रुपये झाला आहे. आयडीबीआय बँकेचा नफा मुख्यत्वे बॅड लोन कमी झाल्यामुळे वाढला आहे. … Read more

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी चांगली बातमी, कोरोना काळात NPA 1.32 लाख कोटींनी घसरला

नवी दिल्ली । कोरोना काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी (PSB) चांगली बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या NPA मध्ये 1,31,894 करोड़ (1.32 लाख कोटी) रुपयांची घट झाली आहे. माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) उत्तर दिले आहे. नागपूरस्थित संजय थूल यांनी RTI कायद्यांतर्गत RBI कडून माहिती मागविली … Read more