डिसेंबरमध्ये PhonePe ने Google Pay ला टाकले मागे, ठरला टॉप मोबाइल UPI App
नवी दिल्ली । डिसेंबरमध्ये फोनपे गूगलपेला मागे टाकले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, PhonePe ने डिसेंबरमध्ये 1,82,126,88 कोटी रुपयांचे 90.20 कोटी व्य ट्रान्झॅक्शन वहार केले. या ट्रान्झॅक्शनसह, हे पहिले यूपीआय अॅप बनले आहे. PhonePe वॉलमार्टच्या मालकीची एक डिजिटल पेमेंट कंपनी आहे. याशिवाय दुसर्या क्रमांकावर गुगल पे अॅप आला आहे. Google … Read more