NPCIL Mumbai Bharti 2024 | NPCIL मुंबई 400 पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या वेतन आणि पात्रता

NPCIL Mumbai Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | NPCIL Mumbai Bharti 2024 मुंबईमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत एक मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थ या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या … Read more