NPS Scheme | निवृत्तीनंतर दरमहा मिळेल 45 हजारांची पेन्शन! या योजनेत करा गुंतवणूक
NPS Scheme | जे लोक सरकारी नोकरी करतात त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात काही रक्कम मिळत असते. परंतु जे लोक सरकारी नोकरी करत नाही, त्यांना मात्र ही पेन्शन मिळत नाही. अशा प्रकारे सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकतात. आता आपण सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल (NPS Scheme … Read more