सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! आपल्या पेन्शन संदर्भात ‘ही’ मोठी घोषणा, योजना नक्की काय आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र सरकारने पेन्शनबाबत मोठी घोषणा केली आहे. आपण देखील सरकारी कर्मचारी असाल तर आपल्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. परंतु, शासकीय पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचार्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. सरकारने म्हटले आहे की, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) वगळता आता कर्मचारी 31 मे 2021 पर्यंत जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) लाभ घेऊ शकतात. … Read more