..तर एकाही OBC मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही; प्रकाश शेंडगेंचा गंभीर इशारा

मुंबई । मराठा समाजासाठी नोकरभरती थांबवून इतर समाजाचं नुकसान केलं जातं. मात्र आमच्या ओबीसी मंत्र्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचत नाही. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावले उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मांडली. प्रकाश शेंडगे यांनी मराठा … Read more

‘महाराज जे बोलले ते अर्धवट बोलले’, संभाजीराजेंचा ‘तो’ दावा विजय वडेट्टीवारांनी फेटाळला

sambhajiraje

नागपूर । मराठा आरक्षणावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘तुम्ही ओबीसीत का येत नाही?’, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. या दाव्यावर आता वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत संभाजीराजेंचा दावा फेटाळला आहे. ”संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे,” … Read more

‘काळजी करू नका! OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं असताना ओबीसी गटातील नेत्यांची आता आरक्षणावरून धाकधूक वाढत आहे. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनं तीव्र होत आहे. अशा वेळी मराठा समाजाला आरक्षण देताना आपलं आरक्षण तर कमी होणार नाही न अशी भीती ओबीसी समाजाला वाटतं आहे. दरम्यान, राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more