छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी; म्हणाले की, जर असेच सुरु राहिले तर…

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, या मागणीला घेऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Wagmare) गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत होते. परंतु आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक भूमिका दाखवल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. याचवेळी मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठी मागणी केली … Read more

अखेर लक्ष्मण हाकेंचे उपोषण मागे; सरकारने केल्या सर्व मागण्या मान्य

Laxman hake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीला घेऊन गेल्या 9 दिवसांपासूनओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. यादरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन हे उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनंती केली होती. परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा … Read more

मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे. यात मध्यंतरीच “छगन भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा” अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले होती. या मागणीनंतर स्वतः छगन भुजबळांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मी गेल्या 16 नोव्हेंबरलाच … Read more

सगेसोयरे मसुद्याला स्थगिती द्यावी; मराठा आरक्षणाविरोधात भुजबळांकडून एल्गार यात्रेची घोषणा

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारने आरक्षणासंदर्भात अधिसूचना जारी केल्यानंतर ओबीसी समाजाने आक्रमकाची भूमिका घेतली आहे. सरकार मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी पावले उचलत असल्यामुळे ओबीसी समाजाने याला विरोध दर्शवला आहे. मुख्य म्हणजे, राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवतच मंत्री छगन भुजबळ … Read more

वर्ध्यातील ओबीसी सभेकडे छगन भुजबळांनी फिरवली पाठ; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु, ओबीसी आरक्षणा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. परंतु सध्या या सभांना ओबीसी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच छगन भुजबळ यांनी सभेकडे पाठ फिरवली आहे. आज … Read more

OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये; राज्य सरकारची खास योजना

Student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक खास योजना आणली आहे. लवकरच राज्य सरकार मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले योजना लागू करणार आहे. यामधूनच वस्तीगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, मुंबई शहर, मुंबई … Read more

जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीये, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं; छगन भुजबळांच खुलं चॅलेंज

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्याच्या इंदापूरमध्ये छगन भुजबळांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर, ‘जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं, असं खुलं चॅलेंज देखील छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना केले. त्यामुळे आता त्यांच्या चॅलेंजला जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतील हे … Read more

भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायेत! जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

chhagan Bhujbal Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटले दिसत आहे. अशातच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद देखील शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. “भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ते जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करत आहेत” असे जरांगे पाटील … Read more

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल ही अफवा.., मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच मोठं विधान

Eknath Shinde maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यात, राज्य सरकार दिलेल्या मुदतीच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल, अशी आशा मराठा बांधवांनी बाळगली आहे. या पार्श्वभूमीवरच, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना, ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये. मराठ्यांना सरसकट … Read more

ओबीसी बांधवांना 10 लाख घरे देणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून चंद्रपूर येथे ओबीसी महासंघाचे उपोषण सुरू होते. अखेर आज हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन रविंद्र टोंगे यांना पाण्याचा घोट पाजला. यानंतर, रविंद्र टोंगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. मुख्य म्हणजे, यावेळी “ओबीसींच्या … Read more