Ola-Uber ने प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी – 1 सप्टेंबरपासून वाहनचालक जाऊ शकतात संपावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅप-आधारित कार सेवा प्रदान करणार्‍या ओला आणि उबरच्या चालकांनी 1 सप्टेंबरपासून दिल्ली-एनसीआरमध्ये संपाची धमकी दिली आहे. भाडेवाढ आणि कर्ज दुरुस्तीचे अधिवेशन वाढविणे यासारख्या अनेक मागण्यांमुळे कॅबचालकांनी संपावर जाण्याची धमकी दिली आहे. दिल्लीच्या सर्वोदय ड्रायव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीतसिंग गिल म्हणाले की, जर सरकार आमच्या समस्या सोडविण्यात अयशस्वी ठरले तर कॅब अ‍ॅग्रिगेटरसह काम … Read more

‘या’ ५ स्वदेशी कंपन्यांमध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक

नवी दिल्ली । चीनमधील अनेक कंपन्यांनी भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते कि, चीनने सामरिक आघाडीबरोबरच भारतात आर्थिक आघाडीवर कसे पाय घट्ट रोवले आहेत. इंडियन काउंसिल ऑन ग्लोबल रिलेशनशी संबंधित एका थिंट टॅक गेट वे हाऊसद्वारा प्रकाशित रिपोर्टनुसार … Read more

मुंबईसह राज्यातील ‘या’ शहरांत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु

मुंबई । लॉकडाऊन हळहळू अनलॉक करण्यात येत असल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळतानाच जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आता टॅक्सी धावणार असल्याने अनेकांना प्रवास करता येणार आहे. राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडणार आहे. ओला-उबेर टॅक्सी सुरु झाल्याने सर्वसामान्यांना आणि कार्यालयात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. … Read more