Pune News : पुण्यात ओला,उबरची सेवा ‘या’ तारखेपासून बंद ; सुमारे 20 हजार कॅब चालक करणार आंदोलन

Pune News

Pune News : पुणेकरांनो तुम्ही सुद्धा दररोज ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॅब बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जिथे 20 फेब्रुवारीपासून पुणे (Pune News) शहरातील ओला आणि उबरची सेवा बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब … Read more

पुणेकरांचा प्रवास महागला; कसे असतील नवे दर? चला जाणून घेऊया

Pune Ola Uber Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यास ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे शहरात येणारे पर्यटकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. दरवर्षी लाखो पर्यटक पुण्यात येत असतात आणि विविध ठिकाणांना भेट देत असतात. पुण्यातील सारसबाग, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक Ola, Uber सारख्या सुरक्षित वाहनांचा वापर करतात. ते त्यांना अधिक सोयीचे व खिशाला परवडणारेही वाटते. परंतु Uber … Read more

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी!! बुधवारी Ola-Uber यांसह Swiggy आणि Zomato ची सेवा राहणार बंद

Zomato And Ola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दररोज ओला-उबेर यांसह स्विगी आणि झोमॅटोची सेवा घेणाऱ्या पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच, 25 ऑक्टोंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर, स्विगी आणि झोमॅटोची सेवा बंद राहणार आहेत. कारण की, या सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक बंद पाळणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती गुरुवारी बघतोय रिक्षावाला संघटनेचे … Read more

Ola ने लाँच केली डिसेंबर टू रिमेंबर ऑफर, झिरो डाउन पेमेंटसोबत 1 वर्षासाठी मिळणार फ्री चार्जिंग

Ola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी असलेल्या Ola ने या वर्षाच्या “डिसेंबर टू रिमेंबर” नावाने एक उत्तम ऑफर सुरु केली आहे. आजच्या या बातमीमध्ये आपण कंपनीकडून देण्यात येणाऱ्या या ऑफर्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. “डिसेंबर टू रिमेंबर” या ऑफर बाबत जाणून घ्या हे लक्षात घ्या कि, “डिसेंबर टू रिमेंबर” या … Read more

Ola S1 Air : Ola ची सर्वात स्वस्त Electric Scooter लॉन्च; पहा वैशिष्ठ्ये आणि किंमत

Ola S1 Air

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या मुहूर्तावर, प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी Ola Electric ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही गाडी कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत कंपनीने या स्कुटर वर काही ऑफर देखील ठेवल्या आहेत. आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास वैशिठ्ये …. … Read more

‘या’ भारतीयाने थेट Elon Musk ला दिले आव्हान, लाँच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Elon Musk : भारतात सतत वाढणाऱ्या इंधनांच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) ग्राहकांचा कल वाढतो आहे. या संधीचा फायदा घेत अनेक कंपन्यांकडून भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या EV लाँच करत आहेत. हे पाहता भारतीय वाहन उत्पादकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. याचा अंदाज Ola चे संस्थापक भावीश अग्रवाल यांचे म्हणणे ऐकून येतो. कारण … Read more

OLA द्वारे घरबसल्या कमवा भरपूर पैसे, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया !!!

OLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OLA : प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो. मात्र, काही वेळा पैसे नसल्यामुळे म्हणा किंवा काही वेळा व्यसायाची योग्य कल्पना नसल्यामुळे म्हणा अनेकांना तो करता येत नाही. आज आपण घर बसल्या करता येऊ शकणाऱ्या एका व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. या व्यवसायात अगदी थोड्याशा गुंतवणूकीद्वारे आपल्याला दर महिन्याला चांगले देखील पैसे … Read more

ओला स्कूटरच्या ग्राहकांसाठी खुशखबर!! कंपनीने घेतला ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय

नवी दिल्ली । ओला स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ओला कंपनी आपल्या ग्राहकांच्या सर्व S1 स्कूटर्सना S1 Pro वर अपग्रेड करेल. Ola S1 च्या खरेदीदारांना Ola S1 Pro सारखे हार्डवेअर त्याच किमतीत मिळेल आणि त्याशिवाय त्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम देण्याची गरज भासणार नाही. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. भाविश … Read more

ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीला स्पष्टीकरण का द्यावे लागले?? जाणून घ्या यामागील कारणे

सांगली । ओला इलेक्ट्रिकने S1 आणि S1 प्रो स्कूटरवर क्रूझ कंट्रोल आणि हिल होल्ड फीचर्सचे आश्वासन दिले होते. मात्र, अलीकडेच ग्राहकांना देण्यात आलेल्या स्कूटरमध्ये हे दोन्ही फीचर्स गायब होते. यानंतर ग्राहकांनी सोशल मीडियाद्वारे कंपनीवर टीका करण्यास सुरुवात केली. याशिवाय कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार रेंज न मिळाल्याने ग्राहकांनी कंपनीला घेराव घातला. ईव्ही निर्मात्याने अलीकडेच स्पष्ट केले की, … Read more

Ola Store: क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये Ola ची एंट्री, आता 15 मिनिटांत तुमच्या घरी पोहोचणार किराणा

OLA

नवी दिल्ली । रायडिंग अ‍ॅप Ola ने प्रायोगिक तत्त्वावर बेंगळुरूमध्ये किराणा, पर्सनल केअर आणि पाळीव प्राण्यांच्या काळजी प्रोडक्ट्सच्या जलद डिलिव्हरीची सर्व्हिस सुरू केली आहे. यासह Ola ने जलद डिलिव्हरी ई-कॉमर्स सेगमेंट, Quick Commerce मध्ये एंट्री केली आहे. अ‍ॅपद्वारे राइड सर्व्हिस देणारी ही कंपनी या पायलट सर्व्हिससह अशा डिलिव्हरीच्या क्षेत्रात उतरत आहे. सूत्रांनी सांगितले की,”Ola आपले … Read more